Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो, मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.

थंड पाण्यामुळे नसा आखडतात. यामुळे पचनाची क्रिया संथ होते आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात.

उन्हाळ्यात बाहेरचे तापमान अधिक असते. यात थंड पाणी प्यायल्यास छातीत कफ जमा होऊ लागतो. थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराचे तापमान मेंटेन करण्यासाठी शरीराला मोठय़ा प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागते. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो.

थंड पाण्यामुळे नसा संकुचित होतात. यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट बीट संथगतीने होतात.

थंड पाणी प्यायल्याने प्रतिकारक क्षमता कमी होते. यामुळे अँलर्जी तसेच आजारांची भीती वाटते.

थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्याचा परिणाम डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.

Published  
Dr.
Dr. Sachin Bhor
MS/MD - Ayurveda Ayurveda Panchakarma 15 Years Experience, Maharashtra
Consult

ग्रहणात काय करावे..विशेषत गर्भिनीने काय करावे व करु नये..
तर मागील माझे दोन्ही लेखाचे लिंक्स मी देत आहे ते क्रुपया करुन वाचावे..म्हणजे प्राथमिक गैरसमज आपले दुर होतील..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1931774680425038&id=1768088943460280

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1933927756876397&id=1768088943460280
31 जानेवारी 2018...पुर्ण चंद्र म्हणजे पोर्णिमा तसेच दर पोर्णिमेला चंद्र हा प्रुथ्वीच्या जवळ येत असल्याने तो मोठा व प्रकाशमान सुर्याच्या प्रकाशामुळे होतो..
चंद्राला प्रकाश नाही तो सुर्याच्या प्रकाशाने आपल्याला चमकलेला दिसतो.. चंद्र मागच्या वर्षी 3 डिसेंबरला जसा मोठा दिसला होता तसाच वा त्यापेक्षा थोडा मोठा ह्या वर्षी दिसतोय..म्हणुन त्याला सुपर मुन वा फुल मुन व आपल्या भाषेत पोर्णिमा असे म्हणतात..

आजचा 31 जानेवारी 2018 योग असा की चंद्र प्रुथ्वीच्या कक्षेत आलाय व तो प्रथ्वीपासुन फार जवळ आला आहे तसेच प्रथ्वी ही सुर्य व चंद्र ह्याच्या मध्ये आल्याने सुर्याचा जो प्रकाश चंद्रावर नेहमी पडतो व चंद्र आपल्याला प्रुथ्वीवरुन प्रकाशमान पांढरा दिसतो ...

ते प्रुथ्वी ,चंद्र व सुर्याच्या मध्ये आल्याने सुर्याचा तजोमय प्रकाश हा प्रुथ्वीवर पडतो व त्याची सावली ही चंद्रावर पडते कारण चंद्र आज प्रुथ्वीच्या जवळ आहे..ती प्रकाशाची सावली एवढी प्रखर आहे की लालसर चोकलेटी छाया चंद्रावर पडते..कधी कधी इद्रधनुष्याप्रमाने वरची कडा ही निळ्या रंगाची दिसते ,त्यामुळे बरेच त्यास ब्लु मुन म्हणतात

तसेच प्रुथ्वीची छाया लालसर चोकलेटी दिसते त्यामुळे बरेच जन याला रेड मुन का म्हनतात? माहीत नाही परंतु ही नारंगी तपकीरी छाया दिसते..

तसेच हळुहळु जसा चंद्र व प्रुथ्वी आपले वलय फिरतात तसे हळुहळु ही सावली निघुन जाते व चद्रावर सरळ सुर्याचा प्रकाश पडायला सुरवात होते व चंद्र नेहमीसारखा आपल्याला दिसायला लागतो..हा सर्व काळ म्हणजे चंद्राची प्रुथ्वीच्या कक्षेत प्रवेश व बाहेर पडणे हे भारतीय वेळेनुसार आज दि 31/1/2018 संध्याकाळी 4 वाजल्यापासुन ते रात्री 9 ते 10 वाजल्यापर्यत चालेल असे दिसते..

आता बर्याच वेळ अंधारात राहील्यानंतर प्रकाशाशी संबध आला तर सामान्यमाणसालाही त्रास होतो..तसाच चंद्राच्या बाबतीत घडते काही काळ अंधारात राहील्यानंतर सुर्याच्या प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर पुर्ण चंद्र प्रकाशमान दिसतो..त्याचा परिणाम प्रुथ्वीवरील जलमहाभुतावर विशेषत पाहायला मिळतो....

ह्याबद्दल ग्रंथातही उल्लेख आहे की पोर्णिमेचा परिनाम जलावर कसा होतो..

चंद्राच्या गुणांचा विचार केला तर शितलता हे प्रमुख गुण आहे..तसेच ग्रंथातही चंद्राच्या प्रकाशातील सिध्दजल वा दुध शित गुण य़ुक्त असते असे वर्णन केलेले आहेत..

ससितंमाहिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम्..!!अ.ह्र ३/३२
तसेच,

नक्षत्रांचा,सुर्याचा , चंद्राचा तसेच नक्षत्रांचा प्रुथ्वीवरील जलावर परिणाम होतो..म्हणजे जसे पोर्णिमेला सागराच्या पाण्याने भरती येते तसेच गर्भिणीला बर्याच वेळेला त्रास होतांना दिसताो म्हणजे त्यांच्यातील AMNIOTIC FLUID चे दबाव वाढतो..तसेच उन्माद व अपस्मार रुग्नांमध्ये चेष्ठा वा फिटस् येतांना दिसते..म्हणजे पुर्ण चंद्राचा परिणाम जल ,तेज व प्रुथ्वी महाभुतावर दिसतो ...

तप्तं तप्तांशुकिरणै: शीतं शीतांशुरश्मिभि: !
समन्तादप्यहोरात्रमगस्त्योदयनिर्विषम् !शुचि हंसोदक नाम....!!३/५१

शरदात दिवसास चोहोॆकडुन सुर्यकिरनांनी संतप्त झाल्यानंतर व रात्री चंद्रकिरनांनी शीत झाल्यामुळे व अगस्ती नक्षत्रांच्या उदयाने विषरहित झाल्यामुळे पाणी निर्मल व शुध्द होते त्यास हंसोदक म्हणतात..

तसेच

ग्रंथामध्ये बर्याच ठिकाणी भुत ,ग्रह म्हणुऩ वर्णन केले आहे ह्याचा अर्थाचा संशोधन केल्यास असे समजते की ज्या गोष्टीमुळे शरीरावर दुष्टी होते..त्रिदोषांमध्ये बदल निर्माण होतो परंतु ते कारण उघड्या डोऴ्यांनी दिसत नाही त्यास आपन Viral or Bacterial infections म्हणु शकतो जे डोऴ्यांनी दिसत नाही..जसे..काही Infection मुळे मेंदुवर व CSF ( सुषुम्नाजलावर परिनाम होतो) त्यामुळे त्याचा दबाव वाढल्याने रुग्न विचेष्टा व क्रुती करतो..

हा प्रभाव काही नक्षत्रामध्ये तसाच पौर्णिमा व अमावस्येमध्येही दिसुन आला होतो त्यामुळे ग्रंथकारांनी नक्षत्रावरुन त्या आजाराला नाव दिले...म्हणजेच नक्षत्रांचा मनुष्य शरीरावर परिणाम हा होतो तो विशेषत ..ही संशोधनात्मक बाब आहे..

तसाच परिणाम हा उन्माद (वेडेपना) व अपस्मार ( Fits येने) ह्या रुग्नावर ही पोर्णिमा व अमावस्येला होतो..

चंद्र असेल वा नक्षत्र असतील तर त्याच्या अति शितलतेचा हा जलमहाभुतावर परिणाम होतो व तो ताकदीने होतो की त्यात गुरुत्वाकर्षण व आकर्षण दोन्ही दिसुन येते ते काही काळा पुरते जास्त प्रमानात दिसते.

हेच उन्मादाच्या रुग्नामध्ये वा वातपित्तज रुग्नामध्ये वा HYPERTONIC रुग्नामध्ये छातीत धडधड वा बैचेनी ह्या स्वरुपात काही कालावधीसाठी पाहायला मिळते..ह्यावर संशोधन होने गरजेचे आहे..

ग्रहण लागल्यानंतर वातावरनात बदल निर्माण होतो ,साधे सुर्याभोवती ढग जरी जमा झाले तरी वातावरण दमट होते व वायरस व बेक्टिरियांची पैदास होन्यास मदत होते त्यामुळे उपवास वैगेर काही करु नये जेणे करुन आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होईल त्यामुळे
ग्रहनापुर्वीच जेवन करुन घ्यावे..

तसेच ग्रहनापुर्वी व नंतर स्नान करावे..आपन बाहेरुन येत असाल वा घरीच असाल तर वातावरनातील फरकाचा शरीरावर परिनाम होतो त्यामुळे आधी व अगोदर स्नान केल्याने Infection पासुन बचाव होतो..

जसे धातुवर परिनाम होतो तसाच जलावर व अग्नीवर ही परिणाम होतो त्यामुऴे पाणी साठवले असल्यास..ग्रहण काळातील संचित जल नंतर फेकुन द्यावे ते सेवन करु नये..

तसेच त्या काऴात झोपु नये कारण झोपल्याने कफ निर्मिती होते व कफामुळे आम निर्मितीस मदत मिळते..तसेच शरीरातील जलमहाभुत धातु स्थिर होतात
व त्याचे चलन वलन मंदावते त्यामुळे त्याकाळी न झोपता जागरुक राहावे व काही ना काही काम करावे.

बाहेर फिरु नये वा प्रत्यक्ष संपर्कात येवु नये..त्याकाऴात वातावरणातही बदल होतो त्यामुऴे गर्भवतीने टाळावे..

तसेच आपण ज्या धर्मांचे असाल त्या धर्मातील मंत्र,चांगली वचने तसेच ग्रंथ वाचन करुन मनावरील ताण कमी करावा..

धन्यवाद..
वैद्य सचिन मारुती भोर
साईनाथ आयुर्वेद
रावेत पुणे,ठाणे,जांबे
9821832578
dr.sachin_bhor@yahoo.com

https://mobile.twitter.com/NASAEarth/status/958686313632411648/photo/1

चाय_काँफी_दुध_तेल_घी और #घर_का_खाँना_बारबार_गरम_करना_सेहद_के_लिए_अच्छा_है_क्या?

*#घी_और_तेल*
*जो आयुर्वेदोक्त पध्दतीसे बनाया गया है और मुर्छित किया गया है वो जब भी हम इस्तेमाल करते है तो गनुगुना गरम करके ही लेते है..लेकिन ज्यादा गरम ना करे...*

*हम बात कर रहै है..बाजार में उपलब्ध सभी घी,तेल,दुध और घर मे बनाया हुआ खाना..*

*प्रथमत घी के बारे मे बात करेॆगे ..बाजार मे बढती मिलावटे और ट्रांसफेट युक्त घी और तेल ज्यादा बिकती दिखाई दे रहे है.|.और यह वनस्पती घी मे भी ज्यादा पाया जाता है..!*

*घी मे अनसेच्युरेटेट फेट होता है जो की शरीर के लिए अच्छा होता है लेकिन बार बार गरम करने से उसकी मोल्युक्युलर बोंडीग बदलाव हो के सेच्युरेट ट्रांसफेट मे रुपातरीत होता है ..जो की शरीर के लिए अच्छा नही होता..कई बार वेजिटेबल ऑयल में हाइड्रोजन मिलाकर वनस्पति घी तैयार किया जाता है। ऐसे ऑयल की लाइफ और स्वाद बढ़ाने के लिए किया जाता है ताकि यह देसी घी जैसा लगे। लेकिन हाइड्रोजिनेशन की प्रक्रिया में इनमें भारी मात्रा में ट्रांस फैट आ जाते हैं। ये शरीर को काफी नुकसान पहुंचाते हैं।*

*मख्खन से प्राप्त 1 चमच घी में*
*वसा 12.73 ग्राम (संतृप्‍त वसा 7.926, मोनोअनसैचुरेटेड 3.678, पॉलअनसैचुरेटेड वसा 0.473 और प्रोटीन 0.04 ग्राम के साथ 112 कैलोरी ऊर्जा होती है।) घी में 3.694 मिलीग्राम ओमेगा-6 फैटी एसिड और* *25.026 मिली ग्राम ओमेगा-9 फैटी एसिड शामिल होता है।*

*तेल जो हम खाने के लिए इस्तेमाल करते है..उसमे अनसेंच्युरेटेड फेट होता है !.हमे तेल से ज्यादातर कार्बोहायट्रेट और फेटस मिलती है..इसके बावजुद कोकनट ओइल मे सेचेयुरेटेट फेट होकर भी वो शरीर के लिए हानीकारक नही है..सेचेयुरेटेट फेट का रुपांतर शरीर तुरंत ग्लुकोज मे करता है और वजन बढता है...!

*हम बाहर की चीजे खाते है..उसमे पकाए गए समोसे,भजीया सुबह से शाम तक एकही तेल में बारबार उबालकर बनाते है !..वो विदाही बनता है यानी उसमे ट्राससंच्युरेटेट फेट बनता है जो ग्लुकोज बढाने में पर्यायी मोटापा..और ज्यादाकर पेट बढाने मे काम करता है..*

*उसी तरह चाय,दुध और घर का खाना बारबार गरम ना करे ,जिससे उसके गुणधर्म बदल जाते है..और वो खाने के लिए गुरु ,विदाही बनता है..जो शरीर के लिए रोगोत्पादक है..इसलिए हमेशा ताजा खाना खाए...*

*धन्यवाद*
*वैद्य सचिन भोर*
साईनाथ आयुर्वेद ऐर पंचकर्म सेंटर.
*रावेत पुणे 9821832578*

* मॉन्सूनमध्ये मासोळ्या आणि इतर समुद्री जीव अंडी देतात म्हणून यांचे सेवन केल्यास पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉइजनिंग होऊ शकतं.

*मॉन्सूनमध्ये सीव्हरेजच्या समस्येमुळे नदी तलावाचे पाणी दूषित होतं. म्हणून या दरम्यान मासोळ्यांऐवजी आपण चिकन किंवा मटन खाऊ शकतात.

* या मोसमात पॅक्ड किंवा स्टोअर केलेल्या मासोळ्या मिळतात. स्टोअर केलेल्या मासोळ्यांमधील पौष्टिकता नष्ट झालेली असते आणि लवकर खराबही होतात. या दिवसात फ्रेश मासोळ्या मिळण्याची शक्यता कमी असते.

*मॉन्सूनमुळे पाणी दूषित होतं आणि यामुळे मासोळ्याही. खराब मासोळ्या खाण्याने विषमज्वर, कावीळ आणि अतिसार सारखे रोग बलवत्तर होण्याची शक्यता वाढते.

*पावसाळ्यात स्टोअर केलेल्या मासोळ्या खराब होऊ नये म्हणून त्यांच्यावर सल्‍फेट्स आणि पोलीफोस्पाफेट सारखे प्रिझर्व्हेटिव्ह शिंपडले जातात. अश्या केमिकलयुक्त मासोळ्यांचे सेवन केल्याने श्वसन किंवा हृदयासंबंधी रोगांचा धोका वाढतो.

Dr. Amruta Kolte (Chaudhary)
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
BDS, Dental Surgeon, 5 yrs, Pune
Dr. Dharmendra Singh
Dr. Dharmendra Singh
MS/MD - Ayurveda, Cardiologist Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. AMITRAJ MHETRE
Dr. AMITRAJ MHETRE
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Hellodox
x