Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
जागतिक महिला दिन
#महिला आरोग्य

हेलोडॉक्स परिवारातर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जो बहुतांश देशांमध्ये दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा एक जागतिक दिवस आहे जो महिलांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यश साजरे करतो. हॅलोडॉक्सचा असा विश्वास आहे की स्त्रीसाठी चांगले आरोग्य हे प्राधान्य आहे. सर्व महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. समाजातील महिलांच्या हक्काबद्दल जागरूकता वाढवूया. महिला आपल्या समाजाच्या आधारस्तंभ आहेत. त्यांचा प्रभाव सर्व कुटुंबावर आणि पर्यायाने सर्व समाजावर पडतो. आम्ही आमच्या संपूर्ण हेलोडॉक्स परिवारातर्फे सर्व स्त्रियांना "धन्यवाद" देतो आणि समाजासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो.

Dr. Dr.Monica Rathod
Dr. Dr.Monica Rathod
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, Thane
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune