Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
ह्या 6 वस्तूंचे सेवन करा आणि कॅन्सरला दूर पळवा
#कर्करोग

कॅन्सर हा जगातील एक भंयकर आजारांपैकी एक आहे. यावर अजून कोणताही ठोस उपाय मिळालेला नाही. पण कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काळजी आधीच घेऊ शकतो. त्यासाठी 6 गोष्टी खाणे फायदेशीर ठरते.

* ब्रोकोली- ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्‍सीडंट असतात. फायबर, फ्लॅओनोईड्‌सचे प्रमाण देखील यामध्ये अधिक असते. हे पेशीचा नाश होऊ नये म्हणून मदत करते. अँटीऑक्‍सीडंट हे कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ नये म्हणून मदत करते.

* द्राक्षे – अँटीऑक्‍सीडंटचा द्राक्ष हे खूप मोठे स्रोत आहे. द्राक्ष हे कॅन्सरवर खूपच प्रभावी आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी ते मदत करते.

*लसूण- रोज लसूण खाल्याने अनेक आजार दूर राहतात. लसणाचा वास हा अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवतो.

*हिरव्या पालेभाज्या- रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. अँटीऑक्‍सीडंट बीटा कॅरोटीन आणि ल्यूटीन हे कर्करोगच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करतात. कोशिंबिरचा देखील रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे.

* बेरीस- ब्लू बेरीस, ब्लॅक बेरीस आणि स्ट्रॉबेरीस या अँटीऑक्‍सीडंट एक मोठा स्रोत आहे. यामधून कर्करोगाला लांब ठेवणारे अँटीऑक्‍सीडंट मोठ्या प्रमाणात मिळते.

* किवी – किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी, अँटीऑक्‍सीडंट, व्हिटामिन ई, मोठ्या प्रमाणात असते.

Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Santoshkumar Gaikwad
Dr. Santoshkumar Gaikwad
BDS, Dentist Root canal Specialist, 24 yrs, Pune
Dr. Harshada Giri
Dr. Harshada Giri
BDS, Dental Surgeon, 13 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Sheetal Shetty
Dr. Sheetal Shetty
BHMS, Homeopath Psychologist, 5 yrs, Pune