Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Colds and flu are particularly common in winter. More than 200 viruses cause the common cold.

Flu (influenza) is caused by a different group of viruses and is a far more severe health condition that can lead to death.

Antibiotics are not a suitable treatment for colds and flu because antibiotics target bacteria, not viruses.

Take steps to protect yourself from colds and flu this season.

To do this you need to:

1. get immunized and protect yourself from flu
2. cover your nose and mouth with a tissue when you cough or sneeze,
or use your inner elbow
3. throw tissues in the bin after you use them
4. wash your hands often with soap and water, especially after you
cough or sneeze
5. use alcohol-based hand sanitizers
6. clean surfaces and objects such as doorknobs, keyboards and
phones regularly
7. avoid touching your eyes, nose or mouth as germs spread this way
try to avoid close contact with people who have a flu-like illness.

If you have flu-like symptoms you should:

1. stay home from work or school
2. limit contact with other people to keep from infecting them.

No treatment will cure your cold, or make it go away more quickly, but if you get plenty of rest and stay hydrated you can expect to recover quicker.

Medication
Taking paracetamol will help to relieve your headache, muscle aches and reduce your fever.

It’s important to check the active ingredients on your medications and be careful you don’t double dose (many colds and flu medicines have paracetamol as an active ingredient).

Discuss medicines with your pharmacist or doctor before using or giving to children to make sure they are safe.

The flu vaccination can help to protect you against getting the flu.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

Overview
Chickenpox is an infection caused by the varicella-zoster virus. It causes an itchy rash with small, fluid-filled blisters. Chickenpox is highly contagious to people who haven't had the disease or been vaccinated against it. Today, a vaccine is available that protects children against chickenpox. Routine vaccination is recommended by the Centers for Disease Control and Prevention (CDC).

The chickenpox vaccine is a safe, effective way to prevent chickenpox and its possible complications.

Symptoms
The itchy blister rash caused by chickenpox infection appears 10 to 21 days after exposure to the virus and usually lasts about five to 10 days. Other signs and symptoms, which may appear one to two days before the rash, include:

Fever
Loss of appetite
Headache
Tiredness and a general feeling of being unwell (malaise)
Once the chickenpox rash appears, it goes through three phases:

Raised pink or red bumps (papules), which break out over several days
Small fluid-filled blisters (vesicles), which form in about one day and then break and leak
Crusts and scabs, which cover the broken blisters and take several more days to heal
New bumps continue to appear for several days, so you may have all three stages of the rash — bumps, blisters and scabbed lesions — at the same time. You can spread the virus to other people for up to 48 hours before the rash appears, and the virus remains contagious until all broken blisters have crusted over.

The disease is generally mild in healthy children. In severe cases, the rash can cover the entire body, and lesions may form in the throat, eyes, and mucous membranes of the urethra, anus and vagina.

When to see a doctor
If you think you or your child might have chickenpox, consult your doctor. He or she usually can diagnose chickenpox by examining the rash and considering other symptoms. Your doctor can also prescribe medications to lessen the severity of chickenpox and treat complications, if necessary. To avoid infecting others in the waiting room, call ahead for an appointment and mention that you think you or your child may have chickenpox.

Also, let your doctor know if:

The rash spreads to one or both eyes.
The rash gets very red, warm or tender. This could indicate a secondary bacterial skin infection.
The rash is accompanied by dizziness, disorientation, rapid heartbeat, shortness of breath, tremors, loss of muscle coordination, worsening cough, vomiting, stiff neck or a fever higher than 102 F (38.9 C).
Anyone in the household has a problem with his or her immune system or is younger than 6 months.
Causes
Chickenpox infection is caused by a virus. It can spread through direct contact with the rash. It can also spread when a person with the chickenpox coughs or sneezes and you inhale the air droplets.

Risk factors
Your risk of becoming infected with the varicella-zoster virus that causes chickenpox is higher if you haven't already had chickenpox or if you haven't had the chickenpox vaccine. It's especially important for people who work in child care or school settings to be vaccinated.

Most people who have had chickenpox or have been vaccinated against chickenpox are immune to chickenpox. If you've been vaccinated and still get chickenpox, symptoms are often milder, with fewer blisters and mild or no fever. A few people can get chickenpox more than once, but this is rare.

Complications
Chickenpox is normally a mild disease. But it can be serious and can lead to complications including:

Bacterial infections of the skin, soft tissues, bones, joints or bloodstream (sepsis)
Dehydration
Pneumonia
Inflammation of the brain (encephalitis)
Toxic shock syndrome
Reye's syndrome in children and teenagers who take aspirin during chickenpox
Death
Who's at risk?
People who are at higher risk of chickenpox complications include:

Newborns and infants whose mothers never had chickenpox or the vaccine
Adolescents and adults
Pregnant women who haven't had chickenpox
People who smoke
People whose immune systems are weakened by medication, such as chemotherapy, or by a disease, such as cancer or HIV
People who are taking steroid medications for another disease or condition, such as asthma
Chickenpox and pregnancy
Low birth weight and limb abnormalities are more common among babies born to women who are infected with chickenpox early in their pregnancy. When a mother is infected with chickenpox in the week before birth or within a couple of days after giving birth, her baby has a higher risk of developing a serious, life-threatening infection.

If you're pregnant and not immune to chickenpox, talk to your doctor about the risks to you and your unborn child.

Chickenpox and shingles
If you've had chickenpox, you're at risk of a complication called shingles. The varicella-zoster virus remains in your nerve cells after the skin infection has healed. Many years later, the virus can reactivate and resurface as shingles — a painful cluster of short-lived blisters. The virus is more likely to reappear in older adults and people who have weakened immune systems.

The pain of shingles can persist long after the blisters disappear. This is called postherpetic neuralgia and can be severe.

Two shingles vaccines (Zostavax and Shingrix) are available for adults who have had chickenpox. Shingrix is approved and recommended for people age 50 and older, including those who've previously received Zostavax. Zostavax isn't recommended until age 60. Shingrix is preferred over Zostavax.

Prevention
The chickenpox (varicella) vaccine is the best way to prevent chickenpox. Experts from the Centers for Disease Control and Prevention (CDC) estimate that the vaccine provides complete protection from the virus for nearly 98 percent of people who receive both of the recommended doses. When the vaccine doesn't provide complete protection, it significantly lessens the severity of chickenpox.

The chickenpox vaccine (Varivax) is recommended for:

Young children. In the United States, children receive two doses of the varicella vaccine — the first between ages 12 and 15 months and the second between ages 4 and 6 years — as part of the routine childhood vaccination schedule.

The vaccine can be combined with the measles, mumps and rubella vaccine, but for some children between the ages of 12 and 23 months, the combination may increase the risk of fever and seizure from the vaccine. Discuss the pros and cons of combining the vaccines with your child's doctor.

Unvaccinated older children. Children ages 7 to 12 years who haven't been vaccinated should receive two catch-up doses of the varicella vaccine, given at least three months apart. Children age 13 or older who haven't been vaccinated should also receive two catch-up doses of the vaccine, given at least four weeks apart.
Unvaccinated adults who've never had chickenpox and are at high risk of exposure. This includes health care workers, teachers, child care employees, international travelers, military personnel, adults who live with young children and all women of childbearing age.

Adults who've never had chickenpox or been vaccinated usually receive two doses of the vaccine, four to eight weeks apart. If you don't remember whether you've had chickenpox or the vaccine, a blood test can determine your immunity.

The chickenpox vaccine isn't approved for:

Pregnant women
People who have weakened immune systems, such as those who are infected with HIV, or people who are taking immune-suppressing medications
People who are allergic to gelatin or the antibiotic neomycin
Talk to your doctor if you're unsure about your need for the vaccine. If you're planning on becoming pregnant, consult with your doctor to make sure you're up to date on your vaccinations before conceiving a child.

Is it safe and effective?
Parents typically wonder whether vaccines are safe. Since the chickenpox vaccine became available, studies have consistently found it safe and effective. Side effects are generally mild and include redness, soreness, swelling and, rarely, small bumps at the site of the shot.

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहरात आढळला. चीनमधल्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून सर्वाधिक रुग्ण येथेच आढळले आहेत. चीन सरकारकडून या व्हायरसपासून बचाव होण्यासाठी विविध पावलं उचलली जात आहेत. लोकांना मास्क लावूनच बाहेर पडण्याचं सांगण्यात आलं आहे. वुहानमधील अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षणं -
जलद गतीने पसरणाऱ्या या व्हायरसमुळे सुरुवातीला ताप येणं, सुका खोकला, नाक गळणं त्यानंतर अशीच परिस्थिती राहिल्यास काही दिवसांनी श्वास घेण्यास त्रास होणं, थकवा येणं ही साधारण लक्षण असल्याची माहिती मिळत आहे. अधिक गंभीर प्रकरणात, न्यूमोनिया, किडनी फेल यांसारखी स्थिती देखील निर्माण होऊ शकते. या व्हायरसमुळे सर्वात आधी फुफ्फुसं प्रभावित करत असल्याचं समोर आलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसवर अद्याप कोणताही ठोस उपाय नाही. डॉक्टर या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला, त्याच्या लक्षणांच्या आधारेच उपचार करत आहेत.

काय काळजी घ्याल -
- साबण आणि पाण्याने हात स्वच्छ ठेवा
- शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवा
- सर्दी, ताप झालेल्यांपासून शक्यतो लांब राहा
- जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा
- कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाणं टाळा
- बाहेर पडताना मास्क घाला
- खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या

या व्हायरसची लक्षण दिसल्यास -
जागतिक आरोग्य संघटनेने रुग्णालय, डॉक्टर आणि आरोग्य कामगारांना विशेष सल्ला दिला आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीची त्वरित चाचणी करावी. संसर्गाच्या दृष्टीने, रुग्णाला सौम्य, मध्यम किंवा तीव्र म्हणून वर्गीकृत केले जावे.

आरोग्यसंबंधी कामगारांना या संसर्गाची लागण होऊ नये यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. रुग्णालयात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी गाऊन, मास्क, हातमोजे वापरावेत. याशिवाय रुग्णालयात संक्रमित रुग्णांना वेगळं ठेऊन, रुग्णांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेली मेडिकल उपकरणं संपूर्ण स्वच्छ ठेवावी, रुग्णाला तपासल्यानंतर हात स्वच्छ करावेत.

नॉटिंगम यूनिव्हर्सिटीचे वायरोलॉजिस्ट प्राध्यापक जोनाथन बॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अतिशय नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांमधूनच, मनुष्यापर्यंत पोहचला असल्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. हा व्हायरस एका प्रजातीमधून, दुसऱ्या प्रजातीकडे संक्रमित होऊन नंतर मानवी शरीरात संक्रमित होत असल्याची शक्यता आहे.

या व्हायरसची सुरुवात चीनमधल्या वुहानमधून झाली असली तरी आता याचा संसर्ग चीनसोबतच इतर देशांमध्ये झाला आहे. थायलंडमध्ये २ जण, जपानमध्ये एकाला, अमेरिकामध्ये एकाला आणि दक्षिण कोरियातही या व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

डिसेंबर २०१९ पासून चीनमध्ये कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. नववर्षासाठी चीनमध्ये आलेल्या विविध देशातील लोकांना, यावेळी संसर्ग होऊन तो इतर देशांमध्येही पसरला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ३०० जणांचा बळी गेला आहे.

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. त्यानंतर पुन्हा केरळमध्येच याचा दुसरा रुग्ण आढळला आहे.

कोरोना व्हायरस वेगाने पसरु लागल्यानंतर भारतीय सरकारने वुहान येथे भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एअर इंडियाच्या विमानातून भारतीयांना दिल्ली विमानतळावर आणण्यात आलं आहे.

देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना वायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



गोवर
गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. हा पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.

वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते. माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

कारण आणि लक्षणे :
- गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

- गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे, डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

- कॉप्लिक पुरळ आल्यानंतर गोवराचे पुरळ येण्यास प्रारंभ होतो. डोके, चेहरा आणि हातापायावर टप्प्याटप्प्याने पुरळ येतात. पुरळ प्रारंभी सपाट तांबड्या रंगाचे असतात. पण कालांतराने त्यावर उंचवटा दिसू लागतो. पुरळ आल्या ठिकाणी खाज सुटते. पुरळ आल्यानंतर ताप येतो. ताप ४०.५ से. (१०५ फॅ.) असतो. सोबत मळमळ, उलट्या, अतिसार आणि लसिकाग्रंथीना सूज अशी लक्षणे दिसतात. पुरळ पाच दिवस राहतात. खोकल्याने रुग्ण बेजार होतो. पुरळांचा रंग बदलून तपकिरी झाल्यानंतर त्वचा कोरडी होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खपली पडते. पाच ते दहा टक्के रुग्णामध्ये जीवाणू संसर्गाची गुंतागुंत होते. लहान मुलांच्या मध्ये कान, नाकाची पोकळी (सायनस) आणि न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. इतर विषाणुजन्य आजारांमध्ये क्राउप(घसा आणि स्वरयंत्रास होणारा विषाणू संसर्ग, घसा दाह, श्वासनलिका दाह वगैरे), विषाणुजन्य न्युमोनिया, यकृत दाह, अपेंडिक्स दूषित होणे, पोटातील लसिकाग्रंथींची सूज, असे आजार होऊ शकतात. क्वचित हृदय किंवा वृक्क दाह आणि रक्तक्षय होऊ शकतो. रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास रक्त गोठण्यामध्ये अडचण येते. जुनाट क्षयाने गोवरामध्ये डोके वर काढल्याची उदाहरणे सामान्यपणे दिसतात.

- गोवरामध्ये मेंदूस सूज आली म्हणजे गंभीर परिस्थिति ओढवते. यास एन्सिफलायटिस असे म्हणतात. गोवराची लक्षणे दिसेनाशी झाल्यानंतर हा प्रकार उद्भवू शकतो. हजारातून एका रुग्णास या स्थितीस तोंड द्यावे लागते. एकदा ही स्थिति निर्माण झाली की त्यांतले १५% रुग्ण दगावतात. ताप, डोकेदुखी, झोप न येणे, आकडी आणि कोमा ही मेंदूस सूज आल्याची लक्षणे आहेत. यातून रुग्ण बरा झालाच तर आकडी आणि मानसिक वाढ खुंटणे यास तोंड द्यावे लागते.

- एक अति विरळी गुंतागुत गोवरानंतर दहा वर्षामध्ये उद्भवू शकते. याला सब अक्यूट पॅनेन्सिफलायटिस असे म्हणणतात. या आजारात हळू हळू धुमसत राहणारी सूज येऊन पूर्ण मेंदू नष्ट होण्याची क्रिया होते. वयाच्या दोन वर्षांपूर्वी गोवर झाला असल्यास ही शक्यता अधिक असते. व्यक्तिमत्त्वामध्ये फरक, बुद्धिमत्तेमध्ये घट, शालेय शिक्षणामध्ये पुरेशी प्रगति नसणे, शरीरास अधूनमधून झटके येणे, शरीराचे संतुलन बिघडणे ही आजाराची लक्षणे आहेत. जसा आजार वाढत जातो तसे रुग्ण अंथरुणास खिळून राहतो; त्याला सभोवतालचे भान रहात नाही. अंधत्व येते. ताप झपाट्याने वाढतो आणि कमी होतो. मेंदूचे तपमान नियंत्रण बिघडते आणि दुर्देवी मृत्यू ओढवतो. गरोदरपणात गोवर हा गंभीर आजार आहे. मातेस हा आजार झाल्यास गर्भपाताची शक्यता वाढते. अर्भक मृत ज्न्मते. गोवर झालेल्या मातेस न्यूमोनिया होण्याची शक्यता बळावते.

निदान

गोवराचे अचूक निदान लक्षणांवरून करता येते. कॉप्लिक पुरळ आणि शरीराच्या धडापासून अवयवाकडे पसरत जाणारे पुरळ हे प्रमुख लक्षण. निदानामध्ये नेमकेपणा नसल्यास मूत्र परीक्षण किंवा म्यूकस अनुस्फुरित गोवर प्रतिपिंड यांचे मिश्रण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास नेमके निदान होते. शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमार्फत प्रतिपिंड तयार होतात. ठरावीक प्रतिजनबरोबर त्याची ओळख पटते. हे पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते.

उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये. यामुळे एक दुर्धर आणि जीवघेणा रेय सिंड्रोम होण्याची शक्यता असते. वाफाऱ्यामुळे घसा मोकळा होतो. रुग्णास भरपूर द्रव पदार्थ पिण्यास द्यावेत. तापामुळे शुष्कता येऊ नये म्हणून ही खबरदारी घ्यावी. गोवर झालेल्या काहीं लहान मुलाना एन्सिफलायटिस झाल्यास अ जीवनसत्त्वाचा मोठा डोस दिल्याचा फायदा झाल्याचे दिसले.

पर्यायी उपचार पद्धत

‘इचिनॅसिया’ (अक्कलकारा) या वनस्पतीच्या वापरामुळे विषाणुसंसर्गानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होते. होमिओपॅथीमुळे गोवर आलेल्या कालखंडामध्ये आराम मिळतो असे म्हणतात. काहीं पर्यायी औषधांमुळे गोवराची तीव्रता कमी होते. यामध्ये चिनी औषधातील बुप्लेरम आणि पेपरमिंट बरोबर रातकिड्याच्या (सिकॅडा) रिकाम्या कोशांचा वापर गोवरावर करतात. पुरळ अंगावर उठल्याने होणारी खाज विच हॅझेलमुळे कमी होते. ओटमील घालून स्नान केल्याने अंगाची खाज कमी होते. आय ब्राइट या वनस्पतीपासून केलेल्या द्रावणाने डोळे स्वच्छ करावेत. आयुर्वेदामध्ये गोवरासाठी आले आणि लवंगाचा चहा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

पूर्वानुमान
सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नाही. विकसनशील देशांमध्ये गोवराचे १५ ते २५% रुग्ण मरण पावतात. कुमारवयीन मुलांत आणि प्रौढांमध्ये बरे होण्यात अडचणी येतात. गर्भारपणी गोवर झाल्यास बाळ कर्णबधिर असण्याची शक्यता असते. हजारी एका गोवराच्या रुग्णास एन्सिफलायटिस होत असला तरी एन्सिफलायटिस झालेल्यांपैकी १० ते १५ % रुग्ण मरण पावतात. यातील २५% रुग्णांच्या मेंदूंमध्ये कायमची विकृती उत्पन्न होते.

प्रतिबंध
- गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते. १०-११ वर्षानंतर आणखी एकदा लस देण्याचा सल्ला दिला जातो. महाविद्यालयाच्या परिसरात गोवराची साथ पुरेसे लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये आल्याची उदाहरणे आहेत.
- गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बाळास गोवर होण्याची शक्यता असते. गोवर, गालगुंड आणि रुबेला अशा तीनही लसी एकत्र दिल्या जातात. (एमएमआर-मीझल्स, मम्प्स अ‍ॅन्ड रुबेला) लस दिल्याने ऑटिझम(आत्ममग्‍नता) असलेले (स्वमग्‍न) बालक होते अशी समजूत आहे. मात्र, जागतिक आरोग्य निधि या संघटनेने एमएमआर लसीमुळे स्वमग्‍न बालक होण्याची शक्यता फेटाळली आहे. डब्लिनमध्ये गोवराची लस न दिलेल्या बालकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सर्व विकसनशील देशातील बालकांना एमएमआर लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आराखड्यानुसार २०१५ सालापर्यंत गोवराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी करण्याचा संकल्प केला गेला आहे.



एन्सेफलाइटिस

एन्सेफलाइटिस लक्षण
खालील वैशिष्ट्ये एन्सेफलाइटिस दर्शवितात:
- डोकेदुखी
- ताप
- स्नायू किंवा सांधे दुखणे
- थकवा किंवा अशक्तपणा
- चेहरा किंवा शरीराच्या विशिष्ट भागात संवेदनांचा कमतरता
- स्नायू कमजोरी
- दुहेरी दृष्टी
- गंध समज
- भाषण किंवा ऐकण्याच्या समस्या
- शुद्ध हरपणे
एन्सेफलाइटिस कोणतीही शारीरिक लक्षणे दर्शवत नसेल तरीही रुग्णांमध्ये उपस्थित राहू शकतो.

एन्सेफलाइटिस चे साधारण कारण
एन्सेफलाइटिस चे साधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- जंतुसंसर्ग
- संक्रमणास प्रतिसाद देणारी दोषरहित प्रतिरक्षा प्रणाली प्रतिक्रिया
- हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस
- एन्टरोवायरस
- मच्छर-जनित व्हायरस
- टिक-बोर्न व्हायरस

एन्सेफलाइटिस चे अन्य कारणे.
एन्सेफलाइटिस चे सर्वसाधारण कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- घशात खसखस
- रेबीज व्हायरस

एन्सेफलाइटिस साठी जोखिम घटक
खालील घटक एन्सेफलाइटिस ची शक्यता वाढवू शकतात:
- लहान मुले आणि वृद्ध प्रौढ
- कमकुवत प्रतिकार प्रणाली

एन्सेफलाइटिस टाळण्यासाठी
होय, एन्सेफलाइटिस प्रतिबंधित करणे संभव आहे. खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे:
- चांगली स्वच्छता घ्या
- बर्तन सामायिक करू नका
- आपल्या मुलांना चांगल्या सवयी शिकवा
- संक्रमण विरुद्ध लसीकरण करा

एन्सेफलाइटिस ची शक्यता
प्रकरणांची संख्या
खालीलप्रमाणे जगभरात प्रत्येक वर्षी एन्सेफलाइटिस प्रकरणांची संख्या दिसली आहेत:
- 50 के - 500 के दरम्यान सामान्य नाहीत

सामान्य वयोगटातील एन्सेफलाइटिस कोणत्याही वयात होऊ शकतो.

सामान्य लिंग
एन्सेफलाइटिस कोणत्याही लिंगात होऊ शकतो.

प्रयोगशाळेतील चाचण्या आणि कार्यपध्दती एन्सेफलाइटिस चे निदान करण्यासाठी
प्रयोगशाळेतील चाचण्या आणि प्रक्रियांचा वापर एन्सेफलाइटिस शोधण्यासाठी केला जातो:
- ब्रेन इमेजिंग: मेंदू किंवा इतर अवस्थेतील सूज उघड करणे
- स्पाइनल टॅप (लंबर पँचर): सेरेब्रोस्पिनील फ्लुइडमध्ये बदल पाहण्यासाठी
- ब्रेन बायोप्सी: मेंदूच्या ऊतींचे एक लहान नमूना काढून टाकल्यास लक्षणे खराब होत आहेत आणि उपचारांवर काही परिणाम होत नाही हे तपासण्यासाठी

एन्सेफलाइटिस च्या निदान करण्यासाठी खालील तज्ञांना भेट द्यावे:
- न्यूरोलॉजिस्ट

उपचार न केल्यास एन्सेफलाइटिस च्या अधिक समस्या गुंतागुंतच्या होतात. उद्भवणार्या समस्यांची सूची खाली दिली आहे:
- सतत थकवा
- कमतरता किंवा स्नायू समन्वयाचा अभाव
- व्यक्तिमत्व बदल
- मेमरी समस्या
- पक्षाघात
- ऐकणे किंवा दृष्टी दोष
- भाषण दोष

एन्सेफलाइटिस साठी स्वत: घ्यावयाचि काळजी
खालीलप्रमाणे आत्म-काळजी किंवा जीवनशैलीत बदल एन्सेफलाइटिस च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत करू शकतात:
- चांगली स्वच्छता करा: व्हायरल एन्सेफलायटीस रोखण्यात मदत करते
- भांडी सामायिक करू नका: व्हायरल एन्सेफलायटीस रोखण्यात मदत करते

एन्सेफलाइटिस च्या उपचारांसाठी पर्यायी औषध
खालील पर्यायी औषध आणि चिकित्सा एन्सेफलाइटिस च्या उपचार किंवा व्यवस्थापनास मदत म्हणून ओळखले जातात:
- शारीरिक उपचार: शक्ती, लवचिकता, शिल्लक, मोटर समन्वय आणि गतिशीलता सुधारण्यासाठी
- मनोचिकित्सा: मूड विकार किंवा पत्ता व्यक्तिमत्त्व बदल सुधारण्यासाठी स्पर्धात्मक धोरणे आणि नवीन वर्तणूक कौशल्ये जाणून घेण्यासाठी
- स्पीच थेरपी: भाषण तयार करण्यासाठी स्नायू नियंत्रण आणि समन्वय मुक्त करणे
- व्यावसायिक थेरेपी: दररोजच्या कौशल्यांमध्ये मदत करण्यासाठी दररोज कौशल्ये विकसित करणे आणि अनुकूली उत्पादनांचा वापर करणे

एन्सेफलाइटिस संसर्गजन्य आहे का?
होय, एन्सेफलाइटिस संक्रामक असल्याचे माहीत आहे. हे खालील माध्यमांद्वारे लोकांमध्ये पसरू शकते.:
- लळी, नाकातून निघणारे निर्जंतुकीकरण, मल किंवा श्वासोच्छवासाचे आणि घशातील स्राव यांच्याशी संपर्क

Dr. Chandrakant Raut
Dr. Chandrakant Raut
BAMS, Family Physician General Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Badrinarayan Mundada
Dr. Badrinarayan Mundada
MBBS, Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sandeep Jagtap
Dr. Sandeep Jagtap
MD - Allopathy, HIV Specialist Pain Management Specialist, 15 yrs, Pune
Dr. Vishnu Gawande
Dr. Vishnu Gawande
BHMS, Family Physician, 9 yrs, Pune
Hellodox
x