Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Picture this: You bite into an apple and see a red patch on the bitten part. Embarrassing much? Take another instance; you are brushing your teeth and as you spit out the paste, you see a hint of blood in the sink. Your bleeding gums may be a cause of worry; seeing blood oozing out of your gums is not normal. Bleeding gums can be one of the indications of a gum disease; therefore, it is important to take care of not just your pearly whites, but also your gums that hold them firmly. Here's everything you'd want to know about bleeding gums and home remedies to keep them healthy.
What Causes Bleeding Gums?

Bleeding gums can be caused due to the following factors:

An unhygienic mouth can be home to various bacteria, which can lead to plaque build-up on your gum line. The accumulation of plaque on your gums can cause gingivitis, which in turn can cause inflammation and bleeding in the gums.

Vitamin C and vitamin K deficiencies in the body can also cause bleeding gums.

Infection in the gum may also cause your gums to bleed.

Hormonal changes during pregnancy may also be one of the reasons.

Poor oral hygiene is the basis of all the diseases in gums and teeth.

Excessive use of tobacco may also be harmful for your gums.

Last, but not the least, poor eating habits can be one of the causes of bleeding gums.

Symptoms of Bleeding Gums

Some of the symptoms of bleeding gums may include:

Loosening of teeth
Inflamed gums
Bad breath
In some cases, formation of pus around the gums.
Swollen gums

Home Remedies for Bleeding Gums
We suggest some natural remedies for bleeding gums that you must keep handy:
1. Salt water rinse

Salt has anti-inflammatory and antiseptic properties that help reduce the swelling and combat infections that cause bleeding gums. All you need is warm water and some salt; mix the two and rinse your mouth thoroughly with the solution. Use it at least two to three times a day.

2. Honey

Take some raw honey on your fingertips and massage on your gums gently. Honey has anti-bacterial and anti-inflammatory properties that help kill the bacteria causing bleeding gums. Make sure you apply honey on your gums regularly.

3. Cranberry juice

Take some unsweetened cranberry juice and drink it on a daily basis. Cranberry comprises phenolic acids and anthocyanins, which are known to have anti-microbial properties that help keep your teeth and gums off the harmful bacteria.

4. Oil pulling

Oil pulling is a process of swishing some oil in your mouth to help fight infections that cause your gums to bleed. Rinse with coconut oil or sesame oil to ensure that your mouth is wary of harmful bacterial growth.

5. Turmeric

Turmeric has long been known to help heal infections; thanks to its therapeutic properties. Its curcumin compound is said to have anti-inflammatory and anti-microbial properties that help stop the gums from bleeding. All you need to do is mix some turmeric and mustard oil together and massage the mixture gently on your gums.

Other amazing natural ingredients may include aloe vera, ginger, baking soda, neem, apple cider vinegar and lemon juice..

Ayurvedic Remedies To Stop The Gums From Bleeding :-

According to the book The Complete Book of Aurvedic Home Remedies by Dr. Vasant Lad, here are a few home remedies that you can bring into use for bleeding gums.

1. Triphala tea is effective for a bleeding gums and gingivitis. Triphala has astringent properties and it is known to be haemostatic, that is, it stops the bleeding. Gargling and swishing the mouth with triphala tea are helpful for both the conditions.

2. One cup of orange juice with half teaspoon of natural sugar and a pinch of cumin will help keep bleeding gums at bay.

3. Drink a glass of lemon water, which is also known to help stop the blood.

4. Raw apples are said to be beneficial. Eating a raw apple for about half an hour after meals helps to clean the teeth and heal the gums. You can eat pears too.

5. Try eating raspberries two to three times a day on an empty stomach. Make sure you do not combine them with a dairy product.

6. Massage your gums with coconut oil so that your gums are strengthened.
Other than these home remedies, make sure you brush your teeth on a daily basis, especially after eating sugary and processed foods. Ensure that you brush gently, in order to avoid damaging soft tissues of your gums. Consuming foods like yogurt, green tea, soy, garlic, et al may also help keep your gums healthy. Go on and ensure a healthy mouth and blood-less gums!

You bite into an apple and see a red patch on the bitten part. Embarrassing much? Take another instance; you are brushing your teeth and as you spit out the paste, you see a hint of blood in the sink. Your bleeding gums may be a cause of worry; seeing blood oozing out of your gums is not normal. Bleeding gums can be one of the indications of a gum disease; therefore, it is important to take care of not just your pearly whites, but also your gums that hold them firmly. Here's everything you'd want to know about bleeding gums and home remedies to keep them healthy.

What Causes Bleeding Gums?

Bleeding gums can be caused due to the following factors:
1.An unhygienic mouth can be home to various bacteria, which can lead to plaque build-up on your gum line.

2. The accumulation of plaque on your gums can cause gingivitis, which in turn can cause inflammation and bleeding in the gums.

3.Vitamin C and vitamin K deficiencies in the body can also cause bleeding gums.

4.Infection in the gum may also cause your gums to bleed.

5.Hormonal changes during pregnancy may also be one of the reasons.

6.Poor oral hygiene is the basis of all the diseases in gums and teeth.

7.Excessive use of tobacco may also be harmful for your gums.

8.Last, but not the least, poor eating habits can be one of the causes of bleeding gums.

Symptoms of Bleeding Gums

Some of the symptoms of bleeding gums may include:
Loosening of teeth
Inflamed gums
Bad breath
In some cases, formation of pus around the gums.
Swollen gums

Home Remedies for Bleeding Gums
We suggest some natural remedies for bleeding gums that you must keep handy:

1. Salt water rinse

Salt has anti-inflammatory and antiseptic properties that help reduce the swelling and combat infections that cause bleeding gums. All you need is warm water and some salt; mix the two and rinse your mouth thoroughly with the solution. Use it at least two to three times a day.

2. Honey

Take some raw honey on your fingertips and massage on your gums gently. Honey has anti-bacterial and anti-inflammatory properties that help kill the bacteria causing bleeding gums. Make sure you apply honey on your gums regularly.

3. Cranberry juice

Take some unsweetened cranberry juice and drink it on a daily basis. Cranberry comprises phenolic acids and anthocyanins, which are known to have anti-microbial properties that help keep your teeth and gums off the harmful bacteria.

4. Oil pulling

Oil pulling is a process of swishing some oil in your mouth to help fight infections that cause your gums to bleed. Rinse with coconut oil or sesame oil to ensure that your mouth is wary of harmful bacterial growth.

5. Turmeric

Turmeric has long been known to help heal infections; thanks to its therapeutic properties. Its curcumin compound is said to have anti-inflammatory and anti-microbial properties that help stop the gums from bleeding. All you need to do is mix some turmeric and mustard oil together and massage the mixture gently on your gums.

Other amazing natural ingredients may include aloe vera, ginger, baking soda, neem, apple cider vinegar and lemon juice..

Ayurvedic Remedies To Stop The Gums From Bleeding

According to the book The Complete Book of Aurvedic Home Remedies by Dr. Vasant Lad, here are a few home remedies that you can bring into use for bleeding gums.

1. Triphala tea is effective for a bleeding gums and gingivitis. Triphala has astringent properties and it is known to be haemostatic, that is, it stops the bleeding. Gargling and swishing the mouth with triphala tea are helpful for both the conditions.

2. One cup of orange juice with half teaspoon of natural sugar and a pinch of cumin will help keep bleeding gums at bay.

3. Drink a glass of lemon water, which is also known to help stop the blood.

4. Raw apples are said to be beneficial. Eating a raw apple for about half an hour after meals helps to clean the teeth and heal the gums. You can eat pears too.

5. Try eating raspberries two to three times a day on an empty stomach. Make sure you do not combine them with a dairy product.

6. Massage your gums with coconut oil so that your gums are strengthened.

Other than these home remedies, make sure you brush your teeth on a daily basis, especially after eating sugary and processed foods. Ensure that you brush gently, in order to avoid damaging soft tissues of your gums. Consuming foods like yogurt, green tea, soy, garlic, et al may also help keep your gums healthy. Go on and ensure a healthy mouth and blood-less gums!

Picture this: You bite into an apple and see a red patch on the bitten part. Embarrassing much? Take another instance; you are brushing your teeth and as you spit out the paste, you see a hint of blood in the sink. Your bleeding gums may be a cause of worry; seeing blood oozing out of your gums is not normal. Bleeding gums can be one of the indications of a gum disease; therefore, it is important to take care of not just your pearly whites, but also your gums that hold them firmly. Here's everything you'd want to know about bleeding gums and home remedies to keep them healthy.What Causes Bleeding Gums?

Bleeding gums can be caused due to the following factors:
-An unhygienic mouth can be home to various bacteria, which can lead to plaque build-up on your gum line. The accumulation of plaque on your gums can cause gingivitis, which in turn can cause inflammation and bleeding in the gums.
-Vitamin C and vitamin K deficiencies in the body can also cause bleeding gums.
-Infection in the gum may also cause your gums to bleed.
-Hormonal changes during pregnancy may also be one of the reasons.
-Poor oral hygiene is the basis of all the diseases in gums and teeth.
-Excessive use of tobacco may also be harmful for your gums.
-Last, but not the least, poor eating habits can be one of the causes of bleeding gums.

Symptoms of Bleeding Gums

Some of the symptoms of bleeding gums may include:
-Loosening of teeth
-Inflamed gums
-Bad breath
-In some cases, formation of pus around the gums.
- Swollen gums

Home Remedies for Bleeding Gums
We suggest some natural remedies for bleeding gums that you must keep handy:
1. Salt water rinse

Salt has anti-inflammatory and antiseptic properties that help reduce the swelling and combat infections that cause bleeding gums. All you need is warm water and some salt; mix the two and rinse your mouth thoroughly with the solution. Use it at least two to three times a day.

2. Honey

Take some raw honey on your fingertips and massage on your gums gently. Honey has anti-bacterial and anti-inflammatory properties that help kill the bacteria causing bleeding gums. Make sure you apply honey on your gums regularly.

3. Cranberry juice

Take some unsweetened cranberry juice and drink it on a daily basis. Cranberry comprises phenolic acids and anthocyanins, which are known to have anti-microbial properties that help keep your teeth and gums off the harmful bacteria.

4. Oil pulling

Oil pulling is a process of swishing some oil in your mouth to help fight infections that cause your gums to bleed. Rinse with coconut oil or sesame oil to ensure that your mouth is wary of harmful bacterial growth.

5. Turmeric

Turmeric has long been known to help heal infections; thanks to its therapeutic properties. Its curcumin compound is said to have anti-inflammatory and anti-microbial properties that help stop the gums from bleeding. All you need to do is mix some turmeric and mustard oil together and massage the mixture gently on your gums.

हिरड्यांचे आजार व त्यावरील आधुनिक उपचार

जसे किडल्यामुळे दात काढावे लागतात; तसेच खराब हिरड्यांमुळे दात काढावे लागतात. मात्र, आजकाल किडल्यामुळे काढाव्या लागणार्‍या दातांचे प्रमाण (रूट कॅनाल-क्राऊन-कम्पोझिट रेक्झिनची फिलिंग्ज इत्यादी आधुनिक उपचारांमुळे) कमी झाले आहे. मात्र, खराब हिरड्यांमुळे काढाव्या लागणार्‍या दातांचे प्रमाण काहीअंशी वाढलेच आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, एकोणीस वर्षांपर्यंतच्या सुमारे 60 टक्के लोकांना हिरड्यांचे काही आजार झाल्याचे आढळले आहे. तर चाळिशीच्या वयोमानापर्यंत खराब हिरड्यांचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत गेल्याचे आढळले आहे. याशिवाय भारतीय आणि श्रीलंकेच्या लोकांत ‘हिरड्यांचे बळावलेले आजार झपाट्याने वाढत आहेत,’ असा धोक्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

हिरड्या आणि दंत परिवेस्टनकोश (पेरियोडोन्शियम)

हिरड्या या दाताभोवती एखादे संरक्षक कवच असावे, त्याप्रमाणे दाताला घट्ट लपेटून-लगडून-चिकटून असतात. निरोगी हिरड्या या घट्ट, गुलाबी आणि दाताच्या बाह्य भागापर्यंत म्हणजेच क्राऊनपर्यंत दाताला चिकटलेल्या असतात. निरोगी हिरड्यांखालचे हाडही निरोगीच असते आणि ते दाताच्या बाह्य भागापर्यंत- क्राऊनपर्यंत- दाताच्या सभोवताली अस्तित्वात असते. अशा या निरोगी हाडाची खोबण तयार होऊन, या खोबणीत दाताचे मूळ भक्‍कमपणे रुतलले असते. दाताचे मूळ आणि हाडाची खोबण यांना एकमेकांशी बांधून ठेवणारे-जोडणारे असे काही धागे- पेरिओडोंटल फायबर्स- दाताच्या सभोवताली असलेली हिरडी आणि हाडाची खोबण व हाडाच्या खोबणीतील मुळाभोवतीचे धागे या सर्वांना ‘दंत-परिवेस्टनकोश’ (पेरियोडोन्शियम) असे म्हणतात.

हिरड्यांचे आजार :

हिरड्यांचे आजार हे सर्वसाधारणपणे दोन गटांत विभागता येतात. हिरड्यांचे सर्वसाधारण आजार (जिन्जिव्हायटिस) ज्यामध्ये केवळ हिरड्यांपर्यंत मर्यादित असलेली सूज, हिरड्यातून रक्‍त येणे, हिरड्यात कचरा साठून पू निर्माण होऊन हिरड्यांचा पायोरिया, जिन्जिव्हायटिस होणे इत्यादी आजार होतात.

हिरड्यांचे बळावलेले आजार (पेरियोडोंटयटिस) :

जेव्हा आजार केवळ हिरड्यांपुरताच मर्यादित न राहून हिरडीभोवतीच्या ‘दंतपरिवेस्टना’पर्यंत म्हणजेच हिरडी, हाडाची खोबण, दाताभोवतीचे धागे इ. पोहोचतो, तेव्हा अशा अवस्थेस ‘हिरड्यांचे बळावलेले आजार’ किंवा ‘अ‍ॅडव्हान्स जिन्जायव्हल डिसिजेस’ वा ‘पेरियोडोंटायसिस’ म्हणतात. या बळावलेल्या आजारात, दाताच्या मुळाभोवतीच्या हाडाची खोबण झिजत जाते. मुळाला असणारा हाडाचा आधार कमजोर होऊन दाताचा बाह्यभाग- क्राऊन- हा मुळापेक्षा लांब दिसू लागतो आणि दात हलायला लागतात- दात काढण्याची वेळ येते. हिरड्यांचे बळावलेले आजार हे अशाप्रकारे खरोखरच दाताच्या मुळावरच येतात आणि तोंडातून दात गमाविण्याची वेळ रुग्णावर येते.

हिरड्यांच्या आजाराची लक्षणे :

1) हिरड्यांतून रक्‍त येणे - हिरड्या मऊ, लिबलिबित होऊन नुसता स्पर्श झाला तरी त्यातून रक्‍त येणे.
2) एरवी ज्या हिरड्या दातांना घट्ट चिकटलेल्या आढळतात, त्याच दातापासून विलग झालेल्या-सैल झालेल्या आढळतात.
3) हिरड्यांचा गुलाबीपणा जाऊन त्या लालभडक, सुजलेल्या अणि सळसळणार्‍या वा दुखर्‍या होतात.
4) तोंडाला दुर्गंधी येते.
5) हिरड्यांतून पू येऊ लागतो. (पायोरिया होतो.)
6) हिरड्यांच्या बळावलेल्या आजारात दात हलायला लागतात आणि त्यामुळे दातांची नेहमीची रचना बदलून दातांमध्ये फटी निर्माण होतात वा एरवी जे दात एकमेकांना चिकटून बसलेले असतात, ते एकमेकांपासून विलग झालेले आढळतात. हाडाची खोबण झिजल्यामुळे, हिरड्याही झिजतात, त्यामुळे दाताच्या बाह्यभाग- क्राऊन - नेहमीपेक्षा लांबलचक झालेला असतो. या सर्व घडामोडीला ‘दातांची विकृत हालचाल’ किंवा ‘पॅथॉलॉजिकल मायग्रेशन’ असे म्हणतात.

हिरडीच्या आजारांवरील उपचार :

हिरडीच्या सर्वसाधारण आजारामध्ये- जिन्जिव्हायटिसमध्ये- दाताच्या आणि हिरडीमध्ये प्लाक (जीवाणू व अन्‍नकणांनी तयार झालेल्या, साध्या डोळ्यांनी न दिसणारा असा एक थर) किंवा टार्टर व कॅल्क्युलस (किटण व कचरा) आढळतो. या प्लाक व टार्टरचा साचलेला थर काढण्याच्या उपचारांना दात साफ करणे (स्केलिंग) असे म्हणतात. दात साफ करताना हिरडीमध्ये साचलेला कचरा, तसेच दातावर जमा झालेले डाग (चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सिगारेट, विडी, पान-तंबाखू इत्यादींमुळे तयार झालेले- डाग) सुद्धा काढले जातात. या क्रियेला ‘स्केलिंग व पॉलिशिंग’ असे म्हणतात.

जिन्जिव्हायटिस वा हिरड्यांची सूज या हिरड्यांच्या सर्वसाधारण आजारामध्ये नुसत्या हिरड्या साफ करण्याने काम भागते. जेव्हा हिरड्यांत कचरा साठून जंतूंमुळे त्यातून पू येत असतो- पायोरिया- अशावेळी मेट्रोनिडॅझोल, व्हिटॅमिन सी, टेट्रासायक्‍लीन, जंतुनाशक गुळण्या करण्याची औषधे, हिरड्यांना मालिश करण्यासाठीची विविध गमपेंटस् इत्यादी औषधांनी आणि खूप सखोल व परिपूर्ण अशा दात साफ करण्याच्या- स्केलिंग- उपचारांनी पायोरियाचा आजार आटोक्यात आणता येतो. मात्र, अशावेळी पेशंटने आपल्या अयोग्य सवयीदेखील बलदाव्या लागतात.

सतत पान खाणे, तंबाखू चघळणे, विडी-सिगारेट ओढणे, दातांना मिश्री लावणे, गुटखा-पानमसाला खाणे, सतत सुपारी, मसाला सुपारी खाणे इत्यादी अयोग्य सवयी या केवळ आशियाई वा भारतीय- पाकिस्तानी-श्रीलंकेच्या नागरिकांतच जास्त अधिक्याने आढळतात. या अयोग्य सवयी बंद केल्या आणि दात व्यवस्थित घासले तरच गोळ्या, औषधे आणि स्केलिंग उपचाराने केलेल्या इलाजांचा पायोरियासारखे आजार बरे करण्यात प्रभावी उपयोग होतो. हिरड्या साफ करण्यासाठी जो स्केलिंग नावाचा इलाज केला जातो, त्यासाठी ध्वनिकंपनावर आधारित असे ‘अल्ट्रासॉनिक स्केलिंग मशीन’ आजकाल उपलब्ध असते, त्यामुळे दात साफ करण्याचे काम वेदनारहित आणि वेगवान झाले आहे.

हिरड्यांच्या बळावलेल्या आजारांचे (अ‍ॅडव्हान्स्ड पेरियोडोंटल डिसिजेस) उपचार :

हिरड्यांच्या सर्वसाधारण आजारापेक्षा हिरड्यांच्या बळावलेल्या आजाराचे स्वरूप अधिक गंभीर व धोकादायक असते. कारण, या आजारामध्ये दाताच्या ‘दंतपरिवेस्टनकोशापर्यंत’ (पेरियोडोन्शियमपर्यंत) आजार पोहोचलेला असतो. हाडाची व हिरड्यांची झीज होऊन, दाताच्या मुळाचा आधार कमी झाल्याने दात हालू लागलेले असतात. दाताच्या रचनेत बदल होऊन, दाताची विकृत हालचालही झालेली असते.

अशावेळी केवळ हिरड्या व दात साफ करून, दातातले कीटण-कचरा स्केलिंग उपचाराने काढून आणि गोळ्या-औषधे घेऊन काम भागत नाही, तर कित्येकदा हिरड्यांवर छोटी शस्त्रक्रिया करावी लागते. झिजलेल्या आणि नाहीशा झालेल्या हाडाच्या जागी हाडाची भर घालावी लागते. हाडाची भर घालण्याच्या शस्त्रक्रियेला ‘बोन ग्राफ्टिंग’ची शस्त्रक्रिया ही दंतपरिवेस्टनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले पेरियोडेंटिस्ट तज्ज्ञ दंतवैद्य करतात. त्यासाठी खराब झालेल्या हिरड्या उलगडून हिरड्यांच्या आतील मुळावरील कचरा काढून, दातांचे मूळ गुळगुळीत करावे लागते. (रूट प्लेनिंग) आणि नंतर साफ केलेल्या हिरड्या आणि दातांचे मूळ यांच्यामध्ये हाडाच्या भुकटीचे मिश्रण भरले जाते. या क्रियेला ‘बोन ग्राफ्टिंग’ असे म्हणतात.

विविध प्रकारचे ‘बोन ग्राफ्ट’ आजमितीला उपलब्ध आहेत. त्या-त्या रुग्णाच्या माकडहाडाच्या उंचवट्यापासूनदेखील बोन ग्राफ्टसाठी हाड मिळवता येते. (पण ही पद्धत खूपच किचकट आणि अवघड असल्यामुळे विशेष प्रचारात नाही.) किंवा काही विदेशी कंपन्यांनी बनविलेले खास तयार असे बोन ग्राफ्टही वापरता येतात. हिरडी व दाताचे मूळ यामध्ये बोन ग्राफ्ट भरल्यानंतर हिरडी पुन्हा पूर्ववत शिवून टाकली जाते. अशाप्रकारे हाडाची भर घातल्यानंतर, शिल्‍लक राहिलेल्या नैसर्गिक हाडाशी या शस्त्रक्रियेद्वारे भरलेले हाड एकजीव होते आणि तिथे नव्याने हाड तयार होऊन, दाताला पुन्हा एकदा हाडाचा भक्‍कम आधार मिळू शकतो.

कित्येकदा खूप हलणार्‍या दातांसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या ‘फायबर-स्प्लिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये फायबर ग्लास मटेरियलचे पातळ असे एकावर एक असे पाच-सहा थर दातावर लावून, त्या थरांवर निळ्या-द‍ृश्य-प्रकाशझोताखाली ‘काम्पोझिट रेनि’चे मटेरियल चिकटवले जाते, त्यामुळे हलणारे दात एकमेकांना छान जोडले जातात आणि अशा प्रकारे तयार झालेल्या ‘फायबर -स्प्लिंट’मुळे दाताचे हलणे थांबविता येते.

यावर उल्‍लेख केलेल्या हिरड्यांच्या अतिप्रगत शस्त्रक्रिया या दंतपरिवेष्टन शास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच कराव्या लागतात. त्यांना खर्चही साध्या स्केलिंग उपचारापेक्षा खूप येतो आणि या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पेशंटच्या सवयींचा सहभागही खूप मोठा असतो हे लक्षात ठेवावे.

हिरड्यांच्या आजाराचे स्वरूप गंभीर असते. कारण :-

1) हिरड्यांच्या आजारात दात दुखत नाहीत, त्यामुळे किडलेल्या दातापासून जो ठणका असतो, तो लागत नसल्याने हिरड्यांचे आजार झाले आहेत का नाहीत, झाले असल्यास त्यांचे स्वरूप सर्वसाधारण आहे की बळावलेले आहे हे सांगणारी धोक्याची घंटा वाजत नाही, त्यामुळे सर्वसामान्यपणे पेशंटला आपल्या हिरड्या निरोगीच आहे, असा गैरसमज होत राहतो.

2) हिरड्यांच्या बळावलेल्या आजारात, हिरड्यांमध्ये झालेला जंतूसंसर्ग-इन्फेक्शन हा हिरड्यांच्या आतील रक्‍तवाहिन्यांमध्ये पसरतो. हिरड्यांच्या रक्‍तवाहिन्यांमधून हा जंतूसंसर्ग संपूर्ण शरीरातील रक्‍तप्रवाहांमध्ये जंतुसंसर्ग- पायेमिया- सेप्टिसिमिया होतो. दात किडण्याचा आजार हा त्या त्या दातापुरता किंवा फार तर शेजारच्या एखाद दोन दातांपुरता सीमित राहतो. एखादा खूप किडलेला दात काढल्यास दात किडण्याचा त्या दाताला झालेला आजार तिथेच संपतो. मात्र, हिरड्या खराब झाल्यास, एखाद-दुसर्‍या दातापर्यंत अशा आजाराचे स्वरूप मर्यादित न राहता, ते सार्वत्रिक व दूरगामी (जनरलाईज्ड आणि जिक्यूज्ड) दुष्परिणामाचे ठरते.

3) खराब हिरड्यांमुळे शरीराच्या अन्य अवयवांचे आजारही ओढवू शकतात. आजार बळावलेल्या हिरड्यांच्या आजारामुळे संपूर्ण शरीरात जंतुसंसर्ग झाल्यास, ‘बॅक्टेरियल- एण्डोकार्डायटिस’ सारखे हृदयविकारही ओढवू शकतात. कित्येकदा काही जीर्ण-जुने आजार, सततचा बारीक ताप, मूत्राशयाचे विकार इत्यादी आजारांचे मूळ कारण खराब हिरड्यांत सापडू शकते. यालाच ‘ओरल सेप्टिक फोकस’ असे म्हणतात. (आजकाल अशा प्रकारे खराब हिरड्यांमुळे ‘ओरल सेप्टिक फोकस’ अस्तित्वात असेल, तर सखोल व सविस्तर स्केलिंग व काही औषधांच्या वापराने दात काढण्याची वेळ टाळता येते.)

हिरड्यांचे आजार टाळण्याचे प्रतिबंधात्मक उपाय :

1) हिरड्यांचे आजार होऊच नयेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये दात ब्रश-पेस्टने साफ करणे, चुळा भरणे आणि वेळोवेळी प्लॉसिंग करणे ही तीन महत्त्वाची सूत्रे आहेत.

2) हिरड्या खराब होण्यामागे दात घासण्यासाठी वापरण्यात येणार्‍या खरखरीत, दाणेदार पावडरी, मिश्री (तंबाखू जाळून करण्यात येणारी पूड) यांचा सहभाग खूपच अधिक आहे. अशा पावडरी-मिश्री यांचे दाणेदार कण, हिरडी आणि दात यांमध्ये अडकून बसतात आणि किटण व कचरा निर्मितीस चालना मिळते. म्हणूनच खरटरीत पावडरी, मिश्री यांचा वापर टाळायला हवा.

3) भारतीय लोकांत हिरड्या खराब होण्याचे प्रमाण वाढण्याचे अत्यंत प्रमुख कारण म्हणजे सतत पान-सुपारी-पानमसाला- गुटखा- तंबाखू षाणे, सिगारेट-विडी ओढणे इत्यादी सवयी! मिश्री-विडी-पान- सुपारी गुटखा - तंबाखू या तर तद्दन भारतीय सवयी आहेत. या सर्व सवयींमुळे ‘क्षणकाळापुरती येणारी किक’ सोडली, तर अन्य कोणताही फायदा ाहेत नाही. तोटे मात्र शंभर टक्के आणि ‘सबम्युक्स फायब्रोसिस,’ ‘कॅन्सरसारखे’ गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. सतत चघळत राहिलेल्या पान-सुपारी-गुटख्याचे कण हिरडी आणि दातामध्ये अडकून राहतात आणि अनायासेच हिरड्या खराब व्हायला मदत होते. म्हणूनच या अयोग्य सवयी टाळल्यास हिरड्या खराब होण्यापासून वाचू शकतात.

हिरड्यांतून रक्त येण्याच्या समस्येवर ’6′ घरगुती उपाय !

गिनीगीविटीस च्या त्रासामध्ये वाढणारी तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांंतून येणारे रक्त आणि सूजेवर नक्की करा हे घरगुती उपाय. गिनीगीविटीस चे डेन्टीस्टकडून निदान झाल्यानंतर अ‍ॅन्टीबायोटिक्स, माऊथवॉश सुचवला जातो. तर काहींना शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणून इंफेक्शन कमी करण्यासाठी या घरगुती उपायांची मदत घ्या.

1. डाळिंब
डाळींबामध्ये अनेक अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे काही अभ्यासातून सामोरी आले आहे. त्यामुळे दातांवरील प्लाग आणि तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी डाळींब फायदेशीर ठरते, सुमारे 30 मिली डाळींबाच्या रसाने दिवसभरात काही मिनिटे चूळ भरल्यास दातांवरील प्लाग आणि बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करण्यास मदत होते. घरच्या घरी हा रस बनवताना त्यामध्ये साखर मिसळू नका.

2. ऑईल पुलिंग
हा एक आयुर्वेदीक उपाय आहे. खोबरेल तेल गिनीगीविटीस चा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे प्लाक तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास फायदेशीर ठरते.

3. कोरफड
कोरफडीमध्ये थंडावा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच गिनीगीविटीस चा त्रास कमी करण्यासाठीही कोरफड फायदेशीर ठरते. याकरिता कोरफडीच्या माऊथवॉशने दिवसातून दोनदा तोंड स्वच्छ करावे. यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.याकरिता कपभर distilled water (डिस्टिल्ड वॉटर) मध्ये दोन टीस्पून बेकिंग सोडाआणि कोरफडाचा गर मिसळा. या मिश्रणापासून माऊथवॉश बनवा. दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही पेपरमिंटचा वापर करू शकता.

4. मध
गिनीगीविटीस वर उपचार पूर्ण झाल्यानंतर हा त्रास पुन्हा उलटू नये म्हणून त्याभागावर मध लावावे. मधामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो.

5. कडूलिंब
कडूलिंबाच्या पाण्याने तोंड स्वच्छ केल्याने नैसर्गिकरित्या गिनीगीविटीस चा त्रास कमी करण्यासाठी मदत होते. इतर उपायांपेक्षा कडूलिंबाचे माऊथवॉशचे दुष्परिणाम कमी होतात.

6. मीठाचं पाणी
मीठ-पाण्याचे गरम मिश्रण हिरड्यातून रक्त येणं, दातदुखीची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरते. या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळेस चूळ भरल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.

अनेकदा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते. हा त्रास सामान्य आहे असे समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या वेळीच न ओळखल्यास यामधून अनेक आजारांचा धोका बळावू शकतो. म्हणूनच तुम्हांलाही हिरड्यांमधून रक्त येत असल्याचे आढळले तर या घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करू नका.

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय
लवंगाचं तेल -
एखादी कडक वस्तू चावताना किंवा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळेस लवंगाचं तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
लवंगाच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवा. हा बोळा हिरड्या आणि दातांवर काही वेळ ठेवा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करा. लवंगाचं तेल नसल्यास दिवसातून 2 वेळेस तुम्ही लवंग चघळल्यासही आराम मिळू शकतो.

व्हिटॅमिन सी -
आहारात मुबलक व्हिटॅमिन सी घटकांचा समावेश करा. यामुळे इंफेक्शन वाढण्याचा धोका कमी होतो. दातांना आणि हिरड्यांना अधिक मजबुत करण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त कच्च्या भाज्या, फळांचा आहारात समावेश करा.

राईचं तेल -
रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर तेलामध्ये चिमुटभर मीठ मिसळा. या मिश्रणाने दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. नियमित या उपायामुळे हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. सोबतच हिरड्यांमधून रक्त पडण्याचा त्रास कमी होतो.

तुरटी -
दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी, ब्रश करताना रक्त पडण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तुरटीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. तुरटीचे अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यातून रक्त पडण्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात. सोबतच इंफेक्शनचा धोकाही कमी होतो.

मीठ -
दिवसातून किमान वेळेस मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. सोबतच इंफेक्शन कमी होण्यासही मदत होते.

टीप - हे केवळ घरगुती उपाय आहेत. व्यक्तीपरत्वे उपचार वेगवेगळे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे योग्य तज्ञांच्या सल्ल्याने उपचार निवडणं फायदेशीर ठरते.

Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Vishakha  Bhalerao
Dr. Vishakha Bhalerao
BHMS, Homeopath Family Physician, 17 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Hellodox
x