Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त फळे
#वजन कमी होणे#फळे आणि भाज्या

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण अनेक पर्याय वापरतात. बदलत्या जीवनशैली मुळे माणसाच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे दैनंदीन आहारात काही फळांचा समावेश करणं अत्यंत महत्वाचं असतं.

नारळपाणी : नारळपाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होवून चरबी कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याने शरीरातील पचन संस्थाचे व्यवस्थित कार्य चालते. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळत असते.

सफरचंद : सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.


अननस : अननसात शरारासाठी आवश्यक असणारे विटामिन, फायबर, मिनरल्सबरोबर अँटिऑक्सिडेंट असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

द्राक्षे : द्राक्ष्यामध्ये विटामिन सी आणि फायबरची मात्रा असल्याने वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.

Dr. Suhas Sodal
Dr. Suhas Sodal
MBBS, Pediatrician, 8 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Aradhana Patkar
Dr. Aradhana Patkar
Specialist, Gynaecologist Infertility Specialist, 4 yrs, Pune