Health Questions
Forum to ask free health questions to our specialists.
Published
नाकाशी संबंधीत
Female Patient from Pune
#Foreignbodyinnose
डॉक्टर माझ्या नाकाचे हाड वाढले आहेत व त्यासाठी शस्त्रकर्म गरजेचे असल्याचे सांगितले आहे,परंतु मला शस्त्रकर्म करायचे नाही,कृपया यावर काही उपाय सुचवावा.