Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Regular consumption of sugar is said to have many repercussions; it may cause diabetes, obesity and other health issues. When you tend to consume excessive sugar, it may affect your liver, increase uric acid levels, causes metabolic dysfunction and trap you into this vicious cycle of craving and bingeing on sweets. While eating excessive sugar can be dangerous, quitting it completely can be equally harmful; we are not talking about white refined sugar, but natural sugars. Let's find out if quitting sugar completely is a good option.

What does excessive sugar consumption do to your body?

Refined sugar or the sugar present in processed foods is the worst ingredients in the modern diet.

Here's what it may do to your body:

1.Sugar contains no essential nutrients and is said to be bad for your teeth. Basically, you care adding empty calories.

2.Sugar causes tooth decay by feeding the harmful bacteria in the mouth.

3.Added sugar is high in fructose, which can overload your liver.

4.In some cases, it may cause non-alcoholic fatty liver disease.

5.Sugar can also cause insulin-resistance, which can further lead to metabolic syndrome and diabetes.

6.Sugar is highly addictive; it may cause massive dopamine release in the brain.

7.Sugar is one of the leading contributors to obesity, both in children and adults.

Is quitting sugar a healthy option?

According to Macrobiotic Coach and Nutritionist Shilpa Arora, "no-one really needs white sugar; it's the most toxic food for the body. Sugar should be consumed in organic natural food items. Nature's sweetness comes with a host of antioxidants and powerful nutrients. Go for seasonal fruits like mangoes, cherries, strawberries, plums, apples and pomegranate. These naturally sweet fruits are anti-inflammatory and do not affect your blood sugar levels; thanks to the presence of fibre and water. Pick dried fruits like raisins, dates and apricots. These are the sugars our body is designed to metabolise unlike synthetic processed sugar."

It is best to avoid refined sugar and added sugar. Natural sugars are found in fruits as fructose and in dairy products like milk and cheese as lactose. In fact, natural sugars lactose and fructose have protein and fibre to contribute to the body. These nutrients help stabilise blood sugar levels that prevent you from feeling hungry.

If you are planning to quit sugar, make sure you give up on refined and added sugar or consume them in moderate quantity. You can load up on natural sugars in the form of fruits and dairy products to ensure a healthy body.



Have you been wondering the weighing scale hasn’t budged or shown much difference despite you sweating it out religiously? Poor liver health could be the reason.

The liver is a hub for removing toxins from the blood and plays an important role in the body’s processes. The liver is directly affected by your food habits. “The liver not only filters toxins in the body but also plays a role in metabolising fat in the body – therefore good liver health is also reflected by a good Body Mass Index,” says Dr Vikram Raut, HPB and Liver Transplant Surgeon, Apollo Hospitals, Mumbai.

He adds, “Diets that are high in fats contribute to fat deposits on the liver, which is one of the leading causes of fatty liver disease.” Studies have shown that a Mediterranean diet is best suited for a healthy liver. Low carbohydrate, high protein combined with polyunsaturated and monounsaturated fats contribute towards liver health.

The best way to cleanse or enhance liver health is to remove toxic food from your diet. A balanced diet is really the key. Keep your diet low on fat and fried food, and avoid alcohol. Dr Philip Abraham, Consultant Gastroenterologist at Hinduja Healthcare Surgical, Mumbai, says, “Cut down on concentrated sugar which is found in foods like cakes, colas, pastries etc. High fat and sugar levels are extremely harmful for the liver. When we say avoid food high in sugar, it means avoid foods that have high glycemic index. This does not mean we need to avoid carbohydrates -- rather avoid concentrated sugar.”

Dr Raut shares 4 foods that boost liver health:

Fish

Fish is rich in essential fats such as omega-3 fatty acids as well as protein, both of which promote good liver health. “Omega-3 fatty acids particularly have been known to enhance liver function and help the organ with detoxification,” he says.

Nuts

Another source of healthy fats, nuts are a compact source of healthy nutrients such as riboflavin, magnesium and iron. “They are also a great source of protein – which is essential for helping the liver heal itself,” Dr Raut explains.

Caffeine

Caffeine has been found to have great benefits. Studies show that coffee consumption has played a significant role in reversing liver damage although it is not exactly clear why. “Coffee contains anti-inflammatory and anti-oxidative compounds which could help towards promoting liver health. Studies have shown that 3 cups of coffee per day reverses liver fibrosis,” he claims.

Oil

Go for olive oil, sunflower oil, cod liver oil for better liver health. “Seed oils and fish oils are rich in antioxidants and phenols that help the liver recover from damage,” Dr Raut says.



लिव्हर खराब होण्याचे 10 लक्षण

लिव्हर बर्‍याच कारणांनी खराब होऊ शकत जसे हेरिडिटी (परिवारातील एखाद्या सदस्याकडून), विषाक्तता (एखादा केमिकल किंवा व्हायरसमुळे) किंवा जुन्या आराजामुळे जे तुमच्या लिव्हरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकतो. पोटात असलेल्या या अवयवाशिवाय तुम्ही जगू शकत नाही.

येथे दहा लक्षण सांगण्यात येत आहे जे लिव्हर खराब होण्याचे संकेत देत आहे....

1. पोटावर सूज येणे
सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार आहे ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो (या स्थितीला अस्सिटेस म्हटले जाते) व
रक्त आणि द्रव्यात प्रोटीन आणि एल्बुमिनचा स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे.

2. कावीळ
जेव्हा त्वचा रंगरहित व डोळे पिवळी दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे. त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की रक्तात बिलीरूबिन (एक पित्त वर्णक)चा स्तर वाढला आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही.

3. पोटात दुखणे
पोटात दुखणे, खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्यांच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे संकेत आहे.

4. मूत्रात परिवर्तन
शरीरात वाहणार्‍या रक्तात बिलीरूबिनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो, ज्याला खराब लिव्हर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो.

5. त्वचेत जळजळ
त्वचेवर खाज सुटणे किंवा रेषेस (लालिमा) येणे लिव्हर खराब होण्याचे एक सामान्य लक्षण आहे कारण त्वचेत असणार्‍या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते.

6. शोचमध्ये परिवर्तन
लिव्हर खराब असल्याने शौच उत्सर्जनात फारच बदल होतो जसे कब्ज़, इरिटेबल बाऊल सिंड्रोम किंवा शौचच्या रंगात बदल, काळ्या रंगाचा शौच किंवा शोच्यामध्ये रक्त येणे.

7. जीव घाबरणे
पचनाशी निगडित समस्या जसे अपचन आणि ऍसिडिटीमुळे लिव्हर खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे उलट्या देखील होतात.

8. भूक कमी लागणे
लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल देखील होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागत. अशा प्रकरणात जेथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिनीच्या माध्यमाने पोषक तत्त्व देण्यात येतात.

9. द्रव प्रतिधारण
सामान्यत: तरळ पदार्थ पाय, टाचा आणि तळव्यावर जमा होऊ लागतात. या स्थितीला ऑएडेम म्हणतात ज्यामुळे लिव्हर गंभीर रूपेण खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्वचेच्या सुजलेल्या भागावर दाब देता तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बर्‍याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो.

10. थकवा
लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम (कन्फ्यूज़न) झाल्यासारखे व शेवटी कोम्यात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात.



​यकृताचे आजार कोणते?

यकृत आजार अनेक प्रकारचे आहेत हे आपण मागील लेखात पाहिलं. यातील दोन महत्त्वाचे आजार म्हणजे यकृत विद्रधी अर्थात Liver Cirrhosis आणि यकृताचा कर्करोग अर्थात Liver Cancer. यकृत विद्रधी (Liver Cirrhosis) म्हणजे यकृतामध्ये वारंवार होणाऱ्या ईजांमुळे रचनात्मक बदल होऊन ते घट्ट आणि लहान होणं. यकृतातील या बदलांचा त्याच्या कार्यावर परिणाम होतो तसंच ते लहान झाल्याने त्याच्याकडे रक्त होऊन येणाऱ्या यकृताची रक्तवाहिनी या नीलेतील दाब वाढतो. एकदा अशा प्रकारे यकृत लहान झालं की ते पूर्ववत होऊ शकत नाही म्हणूनच या स्थितीस अंत्यस्थिती यकृत आजार (एंड स्टेज लिव्हर रोग) असं मानलं जातं.

हिपेटायटीस 'बी' आणि 'सी' विषाणूच्या लागणीमुळे, दारूमुळे तसंच लठ्ठपणा यकृत विद्रधी होते हे आपण मागील लेखात बघितलं. या व्यतिरिक्त यकृतातील तांब्याचे प्रमाण वाढून होणारा विल्सनचा रोग, लोहाचं प्रमाण वाढून होणारा हेमोसीडरोसिस किंवा पिक्त साठून होणारे बॅलीरी सिरोसिस अशा अनेक कारणाने यकृत विद्रधी होते. भारतामध्ये विशिष्ट कारणांमुळे इंडियन चाइल्डहुड सिरोसिस नावाचा आजार लहान वयात होतो. कधी-कधी शरीरातील प्रतिकार संस्था यकृताविरुद्ध कार्य करते त्यातून 'ऑटिम्मुने हेपेटायटीस' नावाचा आजार होतो व कालांतराने यकृत खराब होते. कधी-कधी तपासण्याअंती कुठलंच कारण सापडत नाही. यकृत मात्र खराब होतं. त्यास क्रिप्टोोजेनिक सिरोसिस असं मानलं जातं.

सर्वसाधारणपणे सुदृढ व्यक्ती यकृताचा २० ते २५ टक्के वापर करतो म्हणूनच यकृतास होणारे आजार लवकर लक्षात येत नाहीत. यकृत विद्रधी होण्यास खूप मोठा कालावधी लागतो. सुरुवातीच्या काळात कुठलीच लक्षणं दिसत नाहीत. काहीजणांमध्ये अशक्तपणा येणं, नेहमीच्या कामांमध्ये लवकर थकवा येणं ही लक्ंणे दिसू लागतात. सुरुवातीच्या काळात पोटाची तपासणी केल्यास यकृतावर सूज आल्याचं निष्पन्न होतं. नंतर मात्र यकृत छोटं होऊन ते तपासल्यावर हाताला लागेनासं होतं. कावीळ हे यकृत आजाराचं मुख्य लक्षण असतं. पिक्तामध्ये असणाऱ्या बिलीरुबीन नावाच्या घटकामुळे शरीराचे विविध भाग पिवळे दिसायला लागतात, त्यालाच आपण कावीळ असं म्हणतो. डोळ्यातील बुबूळ तपासून कावीळ आहे की नाही हे बघितलं जातं. बिलीरुबीनचं प्रमाण जसं वाढतं तसं डोळे, त्वचा, जीभ, तोंडाचं आतलं आवरण पिवळा पडायला लागतात. बिलीरुबीनमुळे अंगाला खाज सुटते त्यामुळे शरीरावर खाजवल्याचे व्रण दिसायला लागतात. विद्रधीमध्ये यकृताची रक्तवाहिनीतील दाब वाढतो त्यामुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जसे अन्ननलिकेचा छातीतील भाग, नाभीच्या आजुबाजूचा भाग, गुद्दवारातील रक्तवाहिन्या इ. फुगायला लागतात. त्यातूनच पुढे रक्ताची उलटी होणं तसंच संडासवाटे रक्तस्राव होणं ही लक्षणं दिसायला लागतात. यकृत खराब झाल्याने प्रथिन उत्पादनाचं काम बंद होतं.

अल्बुमिन चे शरीरातील प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे शरीरावर सूज येणं, पोटामध्ये व छातीमध्ये पाणी जमणं इ. लक्षणं दिसायला लागतात. पोटातील पाण्यामध्ये जंतूचा प्रादुर्भाव होऊन पोट दुखायला लागतं. प्रथिन पदार्थाच्या चयापचयाच्या क्रियेत बिघाड होते व शरीरातील अमोनियाचं प्रमाण वाढतं. त्यातून बेशुद्ध होण्याचं प्रमाण वाढतं. पुरुषांमध्ये शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्याने स्तनाची वाढ होण्यास सुरुवात होते. यकृत लहान होत असताना प्लीहा (Spleen)वाढायला लागते व त्यामध्ये रक्त जमा होऊन रक्तातील पेशी नष्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे रुग्णास अॅनिमिया, थ्रोम्बोसाइटोपेनिया इ. समस्या निर्माण होतात. यकृत विद्रधीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये किडनीवर परिणाम व्हायला लागतो, फुफ्फुसे खराब होऊ लागतात, प्रतिकार शक्ती कमी व्हायला लागते व कुठल्याही कारणाने रुग्णाची तब्येत ढासळून त्याचा मृत्यू होतो.

यकृत विद्रधीचे योग्य वेळी निदान करणं अत्यंत गरजेचं असतं. निदानासाठी बऱ्याच वेळी यकृताचा तुकडा काढून तपासावा लागतो. या व्यतिरिक्त बऱ्याचशा तपासण्या कराव्या लागतात व यकृत विद्रधी नेमक्या कोणत्या स्थितीत आहे यासाठी काही पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत त्यावरून रुग्णास औषधोपचार किंवा यकृत प्रत्यारोपण करायचं हे ठरवता येतं.

योग्य वेळी निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास यकृत विद्रधीवर नियंत्रण ठेवता येते. परंतु काही कालावधीनंतर रुग्णास यकृत प्रत्यारोपणाची गरज पडते.

Dr. Pruthviraj  Ugale
Dr. Pruthviraj Ugale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Ashish Babel
Dr. Ashish Babel
BHMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Sujay Patil
Dr. Sujay Patil
MBBS, General Medicine Physician, 5 yrs, Mumbai
Dr. Pavan Prakash Pargaonkar
Dr. Pavan Prakash Pargaonkar
BHMS, Family Physician, 6 yrs, Pune
Hellodox
x