Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Sex tips every woman needs to know by the time she is 30

Thirty is more or less the age by which you can consider yourself a woman of the world. You have toiled hard to get into a comfortable space at work and are into a stable relationship as well. An important aspect to not ignore is your sexual life. Be equipped with the right ideas and ways to enjoy that aspect of your life.

Some facts and tips for the women of today.

1. Safety is foremost: meaningless hookups or otherwise - you cannot be careless; safety must be your priority.

2. Express yourself: men are bad at guessing. They will not be able to guess what you like and how you like it. Tell the man exactly what you expect.


3. Live in the moment: a quickie is never a bad idea. Having frequent sex has its perks for your mood as well as overall health. An impromptu quickie will only put a spring to your steps.

4. Watch each other pleasuring self: it is not just for visual appeal, it is in fact educative - you get to study exactly what type of touch, speed, grip, etc gives him the most pleasure. He gets to know the same about you.

5. Take the initiative: most men like being shown that they are desired too. Why should he always initiate sex. Take the lead.

प्राचीन नियमांप्रमाणे संभोग केल्याने वंशवृद्धी, मैत्रीलाभ, साहचर्य सुख, मानसिक परिपक्वता, दीर्घायू, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्राप्ती होते. पुरातन काळात दंपती प्रत्येक रात्री भेटत नव्हते. संतती प्राप्ती या उद्देश्याने ते शारीरिक संबंध बनवायचे.

प्रथम नियम
शरीरात पाच प्रकाराच्या वायू- व्यान, समान, अपान, उदान आणि प्राण.अपान वायूचे कार्य मल, मूत्र, शुक्र, गर्भ आणि आर्तव बाहेर काढणे आहे. यात शुक्र वीर्य आहे. या वायूला चांगले राखण्यासाठी संभोग करणे योग्य आहे. यासाठी शौचादीहून निवृत्त होऊन संभोग करावे.

दुसरा नियम
आचार्य वात्स्यायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे. कारण या आधारावर दोघे एकमेकाला सुखी ठेवून दांपत्य जीवन सुरळीत चालवू शकतात.

तिसरा नियम
शास्त्रानुसार अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संधिकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मास, गर्भकाळ, आणि ऋतुकाळ इत्यादीत स्त्री पुरुषांनी एकमेकापासून दूर राहावे. हा नियम पालन केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपसात प्रेम आणि सहयोग वाढतं.

चौथा नियम
रात्रीचा प्रथम प्रहर रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरात संबंध स्थापित केल्यास परिणाम म्हणून धार्मिक, सात्त्विक, अनुशासित, संस्कारवान, आई-वडिलांशी प्रेम करणार्‍या, यशस्वी, दीर्घायू, भाग्यवान व आज्ञाकारी संतती प्राप्ती होते.

पाचवा नियम
स्त्रीला आपल्या पतीच्या डाव्या बाजूला झोपायला हवे. याने उजव्या बाजूला झोपलेल्या पुरुषाचा उजवा स्वर चालतो आणि पत्नीचा डावा. अश्या परिस्थितीत संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता असते.

सहावा नियम
स्त्री किंवा पुरुषाला एखादा आजार, शोक, संक्रमण असल्यास किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नसल्यास संभोग करू नये. मनात किंवा घरात कोणत्याही प्रकाराचा शोक असल्यास संभोग करू नये.

सातवा नियम
पवित्र वृक्षांखाली, सार्वजनिक स्थान, चौरस्ता, उद्यान, स्मशानभूमी, वध स्थळ, चिकित्सालय, दवाखाने, मंदिर, ब्राह्मण, गुरु आणि अध्यापक निवास स्थळी संभोग करू नये.

आठवा नियम
परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध स्थापित करू नये अर्थात पती- पत्नीने आपसात सहवास करावा.

नववा नियम
गर्भकाळ दरम्यान संबंध बनवू नये. या दरम्याने संभोग केल्यास संतती अपंग, आणि आजारी पैदा होण्याचा धोका असतो.

दहावा नियम
सुंदर, दीर्घायू आणि निरोगी संतानासाठी ग्रहण, सूर्योदय आणि सूर्यास्त काळ, निधन, नक्षत्र, रिक्ता तिथी, दिवाकाळ, भद्रा, पर्वकाळ, अमावस्या, श्राद्धात, गंड तिथी, गंड नक्षत्र आणि आठव्या चंद्रमेचा त्याग करून शुभ मुर्हूतावर संभोग करावं.

आकारावा नियम
गर्भधारणा करताना गोचरमध्ये पती-पत्नीच्या केंद्र व त्रिकोणामध्ये शुभ ग्रह असल्यास, तिसर्‍या, सहाव्या आणि अकराव्या घरात पाप ग्रह असल्यास, लग्नावर मंगळ, गुरु इतर शुभकारक ग्रहांची दृष्टी असल्यास आणि मासिक धर्माची सम रात्री असल्यास रतिक्रिया केल्याने निश्चित योग्य पुत्राची प्राप्ती होते.

बारावा नियम
मासिक धर्माच्या प्रथम चार दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो. पाचव्या रात्री संभोगाने कन्या, सहाव्या रात्रीत पुत्र, सातव्या रात्रीत बंध्या पुत्री, आठव्या रात्रीत ऐश्वर्यशील पुत्र, नवव्या रात्री ऐश्वर्यशालिनी पुत्री, दहाव्या रात्री अती श्रेष्ठ पुत्र, आकाराव्या रात्री सुंदर परंतू संदिग्ध कन्या, बाराव्या रात्री श्रेष्ठ व गुणवान पुत्र, तेराव्या रात्री चिंतावर्धक कन्या व चौदाव्या रात्री सद्गुणी आणि बलवान पुत्र, पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूप पुत्री आणि सोळाव्या रात्री सर्वज्ञ पुत्र संतती प्राप्ती होते.

जोपर्यंत माणसाचा शेवटचा श्वास चालतो तो पर्यंत त्याच्या मनात सेक्स क्रियेची इच्छाजागृत राहते.सेक्स करण्यासाठी युवावस्थातेप्रौढावस्थांपर्यंतचा वेळ उत्तम मानण्यात आला आहे.युवावस्थेला सेक्स संबंधांची सुरुवात मानले गेले आहे, प्रौढावस्थेला उतार आणि म्हातारपणेला समाप्ती मानले गेले आहे.

प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण येत पण काही व्यक्तींना म्हातारपण आले तरी ते स्वत:ला तरुणच समजतात.

या वयात व्यक्तीला शारीरिक सुखाच्या बदले मानसिक सुखाची जास्त गरज असते जी त्याला त्याच्या हसता खेळता कुटुंबीयांना बघून मिळते.

कुठल्याही व्यक्तीचे वय जसे जसे वाढते तसे तसे त्याच्या शरीरातील अंगांचे देखील काम करण्याची शक्ती कमी होत जाते. सेक्स संबंध बनवण्यासाठी देखील ही गोष्ट लागू होते. जर कोणी व्यक्ती म्हातारपणी तरुणीशी लग्न करण्याबाबत विचार करतो की मी संभोग शक्ती वाढवणार्‍या गोळ्या खाऊन आपल्या बायकोसोबत सेक्स केले तर ती संतुष्ट होईल. पण त्याचे असे विचार करणे चुकीचे आहे. संभोग शक्तीचे वाढणे किंवा कमी होणे प्रकृतीवर निर्भर असत. म्हातारपणी जर एकवेळा संभोग करण्याची शक्ती गेली तर दुसर्‍यांदा कुठल्याही पद्धतीने ती परत मिळणे शक्य नाही आहे.

म्हातारपणी एखाद्या कमी वयाच्या मुलीशी लग्न केल्याने बर्‍याचवेळा त्याचे खराब परिणाम समोर येतात. बर्‍याचदा म्हातारे लोक आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करतात पण ते आपल्या बायकोच्या शारीरिक गरजेला पूर्ण करू शकत नाही कारण संभोग करताना तो व्यक्ती काहीच वेळात स्खलित होऊन झोपून जातो पणबायको पूर्ण रात्र अतृप्त राहते.

असेच जर काही दिवसांपर्यंत चालू राहिले तर मुलीला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसर्‍या पुरुषाची मदत घ्यावी लागते. अशात जेव्हा व्यक्ती घराबाहेर पडतो ती ओळखीच्या व्यक्तीला घरात बोलावते. ही क्रिया जेपर्यंत तिच्या म्हातार्‍या नवर्‍याला कळत नाही तो पर्यंत व्यवस्थित चालते. पण जेव्हा त्याला माहीत पडत याचेवाईट परिणाम समोर येतात.

खरं तर म्हातारपण जीवनातील एक आदर्श अवस्था असते. जर व्यक्ती या वयातसेक्सबद्दल विचार न करत फक्त आपल्या परिवाराचाविचार करेल तर त्याचा परिवारएक सुखी परिवार बनू शकतो.

लव मेकिंग अर्थात सेक्‍स आनंद तर देतंच याचे अनेक फायदे देखील आहेत. आरोग्यासाठी हे कसे फायद्याचे आहे जाणून घ्या:


डोकेदुखी पासून मुक्ती
वेदना दूर करणारे एंडोर्फिन आणि लव हार्मोन ऑक्‍सीटोसिन हे दोन हार्मोन सेक्स दरम्यान रक्त पेशींतून स्त्रावित होतात. हे दोन्ही हार्मोन शरीराला आराम देतात आणि यामुळे डोकेदुखी पासून मुक्ती मिळते.

फ्लूवर उपचार
सेक्‍स केल्याने इम्‍यून सिस्‍टम चांगलं राहतं. हे शरीरात बॅक्टिरिअल संक्रमणाला झुंज देण्यासाठी अँटीबॉडी रूपात इम्युनोग्लोबुलिन तयार करतं.
हार्ट अटॅकचा धोका कमी
रिसर्चप्रमाणे दररोज सेक्स केल्याने इतर लोकांच्या तुलनेत हृदय संबंधित आजार होण्याची शक्यता कमी असते.

डिप्रेशन दूर करण्यास मदत
डिप्रेशनमुळे सेक्‍समध्ये रुची कमी होते परंतू सेक्समुळे मूड चांगलं होतं हे देखील तेवढेच खरे आहे. सेक्सने डिप्रेशन कमी केलं जाऊ शकतं.

स्नायूंवर प्रभाव
सेक्‍सदरम्यान एंडोर्फिन आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन रिलीज होतात ज्याने वेदना दूर होते. सेक्समुळे स्नायू आणि सांधेदुखी पासून मुक्ती मिळते.
मूत्र गळतीपासून बचाव
सेक्‍समुळे पेल्विक भागाचे स्नायू मजबूत होतात. याने मूत्र गळतीपासून बचाव होतो.

प्रोस्‍टेट आरोग्यासाठी योग्य
अध्ययनात हे उघडकीस आले आहे की सतत वीर्यस्‍खलनने प्रोस्‍टेटच्या आरोग्यात सुधार होतो आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

निद्रानाशावर उपचार
सेक्स दरम्यान रिलीज होणारे एंडोर्फिन शरीराला आराम देतात आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन कोर्टिसोलच स्त्राव थांबवतं ज्याने ताण कमी होतं. यामुळे चांगली झोप येते.
ब्रेस्‍ट कॅसरचा धोका कमी होतो
ऑक्‍सीटोसिन हार्मोन आणि डीएचईए रिलीज होत असल्यामुळे स्तन कर्करोगाचा धोका कमी होतो.

चमकदार त्वचा
सेक्‍समुळे रक्‍तप्रवाह व्यवस्थित राहतं आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे त्वचा उजळते.

लव मेकिंगमुळे केवळ आपसात नातं मजबूत होत नसून आरोग्यदृष्ट्या याचे खूप फायदे आहे. तर सेक्स ओझं समजून नव्हे तर आरोग्यासाठी मनोरंजक व्यायाम आहे.

Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Dr. Vishnu Nandedkar
Dr. Vishnu Nandedkar
MBBS, Joint Replacement Surgeon Orthopaedics, 9 yrs, Pune
Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune
Hellodox
x