Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

Growing older is a natural and exciting part of life. Just as people age so does the body. Being mindful of the natural changes your body goes through is an important part of learning how to promote your sexual health and the sexual health of your partner.

Natural changes in the body can mean different things for how to protect yourself. Understanding the changes your body is going through can help you have a healthy sex life as you age. Keep in mind that everyone’s body is different and may age differently:

Men
Delayed erection
Less semen
Shorter orgasm

Women
Less estrogen can lead to vaginal dryness, which may make intercourse uncomfortable or painful.
Can be less easily aroused, and may be less sensitive to touching and stroking, which can result in decreased interest in sex.

While women leave their reproductive years once they experience menopause, men’s reproductive years never end. Men continue to produce sperm (in lesser amounts) as they grow older. So men with younger partners who have not yet gone through menopause must still talk about pregnancy and contraception.

But what about after menopause (or after a vasectomy or sterilation procedure)? Once pregnancy is no longer a concern? Why should women and men still use condoms during sex even if they don’t need to worry about pregnancy? Because they are still able to get sexually transmitted diseases or infections (STDs/STIs). Your risk of contracting STDs/STIs is a possibility at any point in your life during which you are sexually active, and this risk does not go down with age.

You can reduce your risk for HIV and other STDs/STIs:

1) Limit your number of sexual partners. The more partners you have, the more likely you are to get an STD/STI.
2) Practice monogamy. This means having sex with only one person. That person must also have sex with only you to reduce your risk.
3) Make sure you and your partner get tested (before you start having sex).
4)Use a condom and lubricant every time you have sex.

आपण लैंगिक जीवनात सुखी नसाल तर दु:खी होवू नका. लैंगिक आनंद मिळविण्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला हवा असे काही नाही. कारण आर्युवाद यावर उपाय सांगितला आहे. आपल्या घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा लैंगिक जीवन आनंदी करण्यासाठी उपयोग होवू शकतो. हळद, धने किंवा काळी मिरची, अद्रक (आलं) या सर्व पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. यामध्ये भर पडली आहे ती कांद्याची.

कांदा हा जेवणात फक्त चवीचे काम करतो असे नाही. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. आहार विशेषज्ज्ञ सांगणे आहे की, कांदा सेक्समधील दुर्बलता कमी करण्यात मदत करतो. सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती प्रबल असणे आवश्यक आहे. त्यासाठी कांद्याचे सेवन केल्याने फायदा होतो. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम पर्याय आहे.

तुमचं वैवाहिक जीवन अधिक‍ ताज टवटवीत आणि सुंदर करण्‍याची तुमची इच्‍छा असेल तर मग संमोहन चिकित्‍सा करून घ्‍या. हा सल्‍ला दिला आहे, ब्रिटनच्‍या एका सेक्स तज्‍ज्ञाने. नेहमी त्‍याच-त्याच प्रकारच्‍या संभोगाने 'बोर' झालेल्‍या लोकांसाठी संमोहन चिकित्‍सेद्वारे ब्रेनवॉश करून घेतल्‍यास नात्‍यात पुन्‍हा जवळीकता येत असल्‍याचे या संशोधनात म्हटले आहे.
पति-पत्नीच्‍या वैवाहिक आयुष्‍यात पुन्‍हा रोमान्‍स भरून घेण्‍यासाठी सध्‍या ही पध्‍दत इंग्लंडमध्‍ये चांगलीच प्रचलित झाली आहे.

या संशोधनानुसार पती-पत्‍नी अनेक दिवस एकमेकांसोबत राहिल्‍यानंतर त्‍यांच्‍यात एकमेकांबद्दलच्‍या नकारात्मक बाजूंचा विचार अधिक वाढू लागतो. त्यामुळे ज्या वैशिष्‍ट्यांमुळे दोघे एकमेकांच्‍या जवळ आली ती विसरली जाण्‍याचीही शक्यता असते. अशावेळी संमोहन चिकित्‍सेच्‍या माध्‍यमातून ब्रेनवॉश केल्‍यास नकारात्मक विचार बदलता येणे शक्य होत असते.

लव मेकिंग अर्थात सेक्‍स आनंद तर देतंच याचे अनेक फायदे देखील आहेत. आरोग्यासाठी हे कसे फायद्याचे आहे जाणून घ्या:

डोकेदुखी पासून मुक्ती
वेदना दूर करणारे एंडोर्फिन आणि लव हार्मोन ऑक्‍सीटोसिन हे दोन हार्मोन सेक्स दरम्यान रक्त पेशींतून स्त्रावित होतात. हे दोन्ही हार्मोन शरीराला आराम देतात आणि यामुळे डोकेदुखी पासून मुक्ती मिळते.

फ्लूवर उपचार
सेक्‍स केल्याने इम्‍यून सिस्‍टम चांगलं राहतं. हे शरीरात बॅक्टिरिअल संक्रमणाला झुंज देण्यासाठी अँटीबॉडी रूपात इम्युनोग्लोबुलिन तयार करतं.
हार्ट अटॅकचा धोका कमी
रिसर्चप्रमाणे दररोज सेक्स केल्याने इतर लोकांच्या तुलनेत हृदय संबंधित आजार होण्याची शक्यता कमी असते.

डिप्रेशन दूर करण्यास मदत
डिप्रेशनमुळे सेक्‍समध्ये रुची कमी होते परंतू सेक्समुळे मूड चांगलं होतं हे देखील तेवढेच खरे आहे. सेक्सने डिप्रेशन कमी केलं जाऊ शकतं.

स्नायूंवर प्रभाव
सेक्‍सदरम्यान एंडोर्फिन आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन रिलीज होतात ज्याने वेदना दूर होते. सेक्समुळे स्नायू आणि सांधेदुखी पासून मुक्ती मिळते.
मूत्र गळतीपासून बचाव
सेक्‍समुळे पेल्विक भागाचे स्नायू मजबूत होतात. याने मूत्र गळतीपासून बचाव होतो.

प्रोस्‍टेट आरोग्यासाठी योग्य
अध्ययनात हे उघडकीस आले आहे की सतत वीर्यस्‍खलनने प्रोस्‍टेटच्या आरोग्यात सुधार होतो आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

निद्रानाशावर उपचार
सेक्स दरम्यान रिलीज होणारे एंडोर्फिन शरीराला आराम देतात आणि ऑक्‍सीटोसिन हार्मोन कोर्टिसोलच स्त्राव थांबवतं ज्याने ताण कमी होतं. यामुळे चांगली झोप येते.
ब्रेस्‍ट कॅसरचा धोका कमी होतो
ऑक्‍सीटोसिन हार्मोन आणि डीएचईए रिलीज होत असल्यामुळे स्तन कर्करोगाचा धोका कमी होतो.

चमकदार त्वचा
सेक्‍समुळे रक्‍तप्रवाह व्यवस्थित राहतं आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे त्वचा उजळते.

लव मेकिंगमुळे केवळ आपसात नातं मजबूत होत नसून आरोग्यदृष्ट्या याचे खूप फायदे आहे. तर सेक्स ओझं समजून नव्हे तर आरोग्यासाठी मनोरंजक व्यायाम आहे.

Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Sagar Chavan
Dr. Sagar Chavan
MD - Allopathy, Abdominal Radiologist Pediatric Radiologist, 8 yrs, Pune
Dr. Prashant S Mane
Dr. Prashant S Mane
BAMS, Critical Care Medicine Specialist, 10 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Hellodox
x