Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

Cerebral malaria is the most common complication and cause of death in severe P. falciparum infection. In falciparum malaria, 10% of all admissions and 80% of deaths are due to the CNS involvement. On the other hand, CNS manifestations are fairly common in malaria and it could be due to not only severe P. falciparum infection, but also high-grade fever and ant malarial drugs. Therefore, it is extremely important to differentiate between these so as to avoid unnecessary anxiety and improper treatment.

Manifestations of cerebral dysfunction include any degree of impaired consciousness, delirium, abnormal neurological signs, and focal and generalized convulsions. In severe P. falciparum malaria, the neurological dysfunction can manifest suddenly following a generalized seizure or gradually over a period of hours.

Causes of neurological manifestations in malaria:

High-grade fever alone can produce impairment of consciousness, febrile convulsions (in children) and psychosis. These manifestations subside with the decrease in the body temperature. Such cases and patients with unimpaired consciousness after seizures tend to have good prognosis.
Antimalarial drugs like chloroquine, quinine, mefloquine and halofantrine also can cause altered behaviour, convulsions, hallucinations and even psychosis. Absence of high-grade fever and of falciparum parasitemia may suggest such a possibility.
Hypoglycemia, either due to severe malaria or due to drugs like quinine, may also present with similar manifestations. Hypoglycemia is more common in pregnancy. It may be worthwhile considering this possibility in ALL cases and to administer 25-50% dextrose intravenously.
Hyponatremia, most often in the elderly and caused by repeated vomiting, is another important cause for neurological manifestations.
Severe anaemia and hypoxemia can also cause cerebral dysfunction, particularly in children.
There could be other causes for neurological dysfunction in patients with malaria like vascular disease, other neurological infections and diseases. Focal neurological deficits, neck rigidity, photophobia, papilloedema and neurological sequelae are very rare in falciparum malaria and such a picture would therefore suggest these other possibilities.

A strict definition of cerebral malaria has been recommended for sake of clarity and this requires the presence of unarousable coma, exclusion of other encephalopathies and confirmation of P. falciparum infection. This requires the presence of P. falciparum parasitemia and the patient to be unrousable with a Glasgow Coma Scale score of 9 or less, and other causes (e.g. hypoglycemia, bacterial meningitis and viral encephalitis) ruled out. To distinguish cerebral malaria from transient postictal coma, unconsciousness should persist for at least 30 min after a convulsion. The deeper the coma, the worse is the prognosis. If necessary, a lumbar puncture should be performed to rule out bacterial meningitis. However, all patients with P. falciparum malaria with neurological manifestations of any degree should be treated as cases of cerebral malaria.[1]

Pathophysiology: Cerebral malaria is the most important complication of falciparum malaria. However, its pathophysiology is not completely understood. The basic underlying defect seems to be clogging of the cerebral micocirculation by the parasitized red cells. These cells develop knobs on their surface and develop increased cytoadherent properties, as a result of which they tend to adhere to the endothelium of capillaries and venules. This results in sequestration of the parasites in these deeper blood vessels. Also, rosetting of the parasitized and non-parasitized red cells and decreased deformability of the infected red cells further increases the clogging of the microcirculation. It has been observed that the adhesiveness is greater with the mature parasites. Obstruction to the cerebral microcirculation results in hypoxia and increased lactate production due to anaerobic glycolysis. The parasitic glycolysis may also contribute to lactate production. In patients with cerebral malaria, C.S.F. lactate levels are high and significantly higher in fatal cases than in survivors. The adherent erythrocytes may also interfere with gas and substrate exchange throughout the brain. However, complete obstruction to blood flow is unlikely, since the survivors rarely have any permanent neurological deficit.

Vascular permeability is found to be mildly increased, however, no definite evidence of cerebral edema has been found on imaging studies. 80% children with cerebral malaria have raised ICT, due to increased cerebral blood volume and biomass rather than increased permeability. The mechanism of coma is not clearly known. Increased cerebral anaerobic glycolysis, intereference with neurotransmission by sequestered and highly metabolically active parasites have been blamed. Cytokines induce nitric oxide synthesis in leukocytes, smooth muscle cells, microglia and endothelium and NO is a potent inhibitor of neurotransmission.

See Pathology

Neurological signs in cerebral malaria:

As per the definition, patient should have unarousable coma, not responding to noxious stimuli with a Glasgow coma scale of <7/15. Mild neck stiffness may be seen, however, neck rigidity and photophobia and signs of raised intracranial tension are absent. Retinal haemorrhages occur in about 15% of cases, exudates are rare. Pupils are normal. Papilloedema is rare and should suggest other possibilities. A variety of transient abnormalities of eye movements, especially dysconjugate gaze, are observed. Fixed jaw closure and tooth grinding (bruxism) are common. Pouting may occur or a pout reflex may be ellicitable, but other primitive reflexes are usually absent. The corneal reflexes are preserved except in case of deep coma. Motor abnormalities like decerebrate rigidity, decorticate rigidity and opisthotonus can occur. Deep jerks and plantar reflexes are variable. Abdominal and cremasteric reflexes are not ellicitable. These signs help in distinguishing from behavioural problems due to fever of other causes.

These patients may also have anemia, jaundice and hepatosplenomegaly.

Investigations: Lumbar puncture and CSF analysis may have to be done in all doubtful cases and to rule out associated meningitis. In malaria, CSF pressure is normal to elevated, fluid is clear and WBCs are fewer than 10/µl; protein and lactic acid levels are elevated.

EEG may show non-specific abnormalities. CT scan of the brain is usually normal.

Published  
Dr. HelloDox Support #
HelloDox Care
Consult

Every year, April 25th marks World Malaria Day.

Although substantial advances have been made in the last decade to eradicate malaria, progress has stalled in recent years. It is estimated that the number of deaths from malaria in 2017 was still around 435,000.

Malaria is caused by Plasmodium parasites. The parasites are spread to people through the bites of infected female Anopheles mosquitoes, called "malaria vectors." There are 5 parasite species that cause malaria in humans, and 2 of these species – P. falciparum and P. vivax – pose the greatest threat.

Hellodox pledges to contribute in the fight against this deadly disease by promoting “Zero malaria starts with me,” a grassroots campaign that aims to keep malaria high on the political agenda.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



मलेरिया

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या विषाणूंमुळे हा रोग होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.

कारणे
यामध्ये दोन प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे.

- मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि
- ॲनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण

डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. रोनाल्ड रॉस (जन्म :अलमोडा, इ.स.१८५७) यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले. डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

लक्षणे
या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात.

- थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
- थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
- ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.
- ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.
- तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
- मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
- मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
- प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
- काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.

प्रकार
- प्लाझमोडियम फाल्सिपॅरम.
- प्लाझमोडियम वायवॅक्स.
- प्लाझमोडियम मलेरिया.
- प्लाझमोडियम ओव्हेल.

उपचार
मलेरियावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult



मलेरिया

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या विषाणूंमुळे हा रोग होतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरिया चे गांभीर्य लक्षात घेता २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.

हिवतापाची मुख्य लक्षणे
प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता.

इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.

कारणे
यामध्ये दोन प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे.

मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि
ॲनॉफिलस जातीचे डास आणि त्यांचे वातावरण

डासांच्या शरीरांतील मलेरियाच्या जंतूंच्या घडामोडीविषयी आणि हा मलेरिया मानवी शरीरात कसा संक्रमित होतो याविषयी सर रोनॉल्ड रॉस यांनी मूलभूत संशोधन केले आणि पुढील अभ्यासकांना दिशा दाखविली. विशेष म्हणजे संशोधनाचे हे कार्य त्यांनी बव्हंशी आपल्या हिंदुस्थानात कलकत्ता आणि बंगलोर येथे केले. या संशोधनासाठी, इ.स. १९०२ चे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

रोनाल्ड रॉस (जन्म :अलमोडा, इ.स.१८५७) यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.

डासांमुळे मलेरिया होत असावा असा काहीसा तर्क त्यापूर्वी एक शतक आधी करण्यात आला असला, तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नव्हता. मलेरिया नेमका कसा होतो, कसा पसरतो व त्याला प्रतिबंधक कसा करता येईल याबद्दल त्यावेळी निश्चित स्वरूपाची काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.

लक्षणे
या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात.

थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
थंडी वाजून ताप येतो. ताप थोडा वेळ टिकतो.
ताप कमी होताना घाम येऊन उतरतो.
ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.
तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सूज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतूंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
काही रुग्णांत मूत्रपिंड निकामी होऊन लघवीत फुटलेल्या लाल रक्तपेशी दिसून येतात.

प्रकार
प्लाझमोडियम फाल्सिपॅरम.
प्लाझमोडियम वायवॅक्स.
प्लाझमोडियम मलेरिया.
प्लाझमोडियम ओव्हेल.

उपचार
मलेरियावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः क्लोरोक्विन, प्रायमाक्विन, क्विनाईन, आरर्टिमिसिन ही मलेरिया विरोधी औषधे वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.

मलेरिया अर्थात हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा ‘माझ्यापासून सुरुवात करू, हिवतापाला दूर करू’ हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आरोग्य विभागामार्फत जनजागरण मोहीम सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध भागांमध्ये जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे.


युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात सुमारे १२०० मुले रोज मलेरियाने मृत्युमुखी पडतात. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही हा एक धोकादायक आजार ठरू शकतो. म्हणून त्याच्या लक्षणाची माहिती करुन घेऊन दक्षता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.

अ‍ॅनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने त्याच्याद्वारे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षण मानले जाते. आपल्या घराच्या आसपास पाण्याचे डबके असेल तर विशेष काळजी घ्यायला पाहिजे. याशिवाय तीव्र डोकेदुखी जाणवायला लागते. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच मलेरियाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशा वेळेस डॉक्टर्स रक्ततपासणीचा सल्ला देतात. त्याद्वारे मलेरियाचे नेमके निदान करता येते. मलेरियाची लागण झालेल्या रुग्णाला थंडी, हुडहुडी भरण्यासोबतच सतत घाम येण्याचे प्रमाणदेखील अधिक असते.

म्हणूनच मलेरियामुळे आरोग्याचे नुकसान होण्यापूर्वी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारपद्धती अवलंबली पाहिजे, असा सल्ला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल धडके यांनी दिला आहे.
इतर अनेक विकारांप्रमाणेच मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. या सर्वसामान्य लक्षणांप्रमाणेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात. म्हणूनच अधिक दिवस ताप अंगावर काढण्यापेक्षा वेळीच योग्य तपासण्यांमधून मलेरियाचे निदान करण्याची गरज आहे. डास हे मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य कारण असल्याने घर व घराजवळील परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. काही नैसर्गिक उपायांनीच डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी सजग राहायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मलेरियाचं निदान करण्याची प्रणाली कमकुवत असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातल्या मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात असून १०० पैकी फक्त ८ रुग्णांचंच निदान होतं.

जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे १५ देशांत आहेत. या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे, असे म्हटले आहे.

काय आहेत नैसर्गिक उपाय
- नैसर्गिकरित्या डासांना दूर ठेवण्याचे काम निलगिरी व लिंबाचे तेल करते. या तेलामधील सिनिओलच्या घटकांमुळे त्वचेचे रक्षण होते. यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. याचबरोबर कापूरदेखील उपयुक्त मानला जातो. घरातील दारं-खिडक्या बंद करून कापूर जाळल्यास त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू दिल्यास डास पळून जाण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी धूप करताना त्यात कापूर टाकला तरीही डास दूर होतात. तुळशीने अळ्या मारण्यास अत्यंत प्रभावी असल्याने ती डासांना दूर ठेवण्यास मदत करते. अशाच प्रकारे घराभोवती तुळस, पुदिना, गोंडा, गवतीचहा यासारखी झाडे लावल्यास तुमचे नैसर्गिकरित्याच डासांपासून रक्षण होईल, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Dr. Manoj Deshpande
Dr. Manoj Deshpande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Shital Chavan
Dr. Shital Chavan
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Tejaswini Bidve
Dr. Tejaswini Bidve
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Hellodox
x