Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr.
Dr. Bharat Oza
BAMS General Surgeon Proctologist 9 Years Experience, Pune
Consult

What is a hernia?
A hernia occurs when an internal organ or other body part protrudes through the wall of muscle or tissue that normally contains it. Most hernias occur within the abdominal cavity, between the chest and the hips.

The most common forms of hernia are:

Inguinal hernia: In men, the inguinal canal is a passageway for the spermatic cord and blood vessels leading to the testicles. In women, the inguinal canal contains the round ligament that gives support for the womb. In an inguinal hernia, fatty tissue or a part of the intestine pokes into the groin at the top of the inner thigh. This is the most common type of hernia, and affects men more often than women.
Femoral hernia: Fatty tissue or part of the intestine protrudes into the groin at the top of the inner thigh. Femoral hernias are much less common than inguinal hernias and mainly affect older women.
Umbilical hernia: Fatty tissue or part of the intestine pushes through the abdomen near the navel (belly button).
Hiatal (hiatus) hernia: Part of the stomach pushes up into the chest cavity through an opening in the diaphragm (the horizontal sheet of muscle that separates the chest from the abdomen).
Other types of hernias include:

Incisional hernia: Tissue protrudes through the site of an abdominal scar from a remote abdominal or pelvic operation.
Epigastric hernia: Fatty tissue protrudes through the abdominal area between the navel and lower part of the sternum (breastbone).
Spigelian hernia: The intestine pushes through the abdomen at the side of the abdominal muscle, below the navel.
Diaphragmatic hernia: Organs in the abdomen move into the chest through an opening in the diaphragm.
What is the incidence of hernias?
Of all hernias that occur:

75–80% are inguinal or femoral
2% are incisional or ventral
3–10% are umbilical, affecting 10-20% of newborns; most close by themselves by 5 years of age
1–3% are other types
What causes a hernia?
Inguinal and femoral hernias are due to weakened muscles that may have been present since birth, or are associated with aging and repeated strains on the abdominal and groin areas. Such strain may come from physical exertion, obesity, pregnancy, frequent coughing, or straining on the toilet due to constipation.

Adults may get an umbilical hernia by straining the abdominal area, being overweight, having a long-lasting heavy cough or after giving birth.

The cause of hiatal hernias is not fully understood, but a weakening of the diaphragm with age or pressure on the abdomen could play a part.

What are the symptoms of a hernia?
A hernia in the abdomen or groin can produce a noticeable lump or bulge that can be pushed back in, or that can disappear when lying down. Laughing, crying, coughing, straining during a bowel movement, or physical activity may make the lump reappear after it has been pushed in. More symptoms of a hernia include:

Swelling or bulge in the groin or scrotum (the pouch that contains the testicles)
Increased pain at the site of the bulge
Pain while lifting
Increase in the bulge size over time
A dull aching sensation
A sense of feeling full or signs of bowel obstruction
In the case of hiatal hernias there are no bulges on the outside of the body. Instead, symptoms may include heartburn, indigestion, difficulty swallowing, frequent regurgitation (bringing food back up) and chest pain.

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care

हर्निया

कोणत्याही आजारात पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. मात्र, हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आपल्या नातेवाइकांमध्ये किंवा आजूबाजूच्या कुणाला तरी ‘हर्निया’(किंवा आंत्रगळ) झाला असे आपण बरेचदा ऐकतो. पण हर्निया झाला म्हणजे नक्की काय झाले हे माहीत नसते. हर्निया या मूळच्या लॅटिन शब्दाचा अर्थ काहीतरी फुटून बाहेर येणे, असा होतो. त्याची सरधोपट व्याख्या एखादा अवयव किंवा त्याचा भाग नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांमधून बाहेर येणे अशी आहे. बहुतांश हर्निया पोटाशी संबंधित असतात. आपल्या पोटातील आतडी किंवा त्याचा भाग त्याच्यावरील मेदाच्या आवरणासहित (omentum)पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येतो. पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा. जांघेत (७५ टक्के), मांडीच्या अगदी वरच्या भागात (१५ टक्के) आणि बेंबीत (८ टक्के) क्वचित फुप्फुस, मेंदू, स्नायू किंवा चरबी यांचा हर्निया होऊ शकतो. काही वेळा ऑपरेशनच्या व्रणातून हर्निया होऊ शकतो. अशा प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. सिझेरियन किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या ऑपरेशनमध्ये कधी कधी हर्निया होतो. या शस्त्रक्रिया हल्ली आडव्या छेदामधून केल्या जातात. त्यामुळे या प्रकारच्या हर्नियाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.

१) स्त्रियांमध्ये काही वेळा गर्भारपणात, गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडून ते कमकुवत होतात किंवा पोटावर अतिरिक्त चरबी जमा झाल्यास पोटाचे नळ मध्यभागापासून दूर सारले जातात आणि मध्यभागी छोटा खड्डा तयार होतो. या पोकळीतून आतडी बाहेर येतात. परंतु सहसा कधी अडकत नाहीत. वजन कमी करून व्यायामाने पोटाच्या स्नायूंचा टोन परत मिळवल्यास शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.

२) लहान मुलांमध्ये काही वेळा बेंबी फुगलेली दिसते. मूल रडत असल्यास ते जास्तच प्रकर्षांने जाणवते. बेंबीत जिथे नाळ चिकटलेली असते तिथले स्नायू कमकुवत असतात. या प्रकारच्या हर्नियात घाबरून न जाता, डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. बहुतेक वेळा वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत हा हर्निया आपोआप बरा होतो. मात्र, बेंबीवर तांब्याचे नाणे चिकटविणे, बँडेड लावणे असले प्रकार करू नयेत.

हर्नियाची कारणे व उपाय
कोणत्याही आजारात जेव्हा खूप जोर केला जातो तेव्हा पोटाचे स्नायू अशक्त असल्यास हर्निया होऊ शकतो. उदा. लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठय़ा माणसांमध्ये दमा, सततच्या धूम्रपानामुळे होणारा खोकला , बद्धकोष्ठ आणि त्या अनुषंगाने जोर करणे, लघवीसाठी जोर करणे विशेषत: वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेटसारखा त्रास असल्यास किंवा कधी कधी खूप जड वजन उचलण्यास हर्नियाची सुरुवात होऊ शकते. काही वेळेला जन्मत: पोटाचे स्नायू अशक्त असतात. अशा व्यक्तींमध्ये उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा येतो (इंडायरेक्ट हर्निया). तरुणांमध्ये किंवा मुलांमध्ये इंडायरेक्ट इंजिनिअल हर्निया प्रामुख्याने आढळतो.

हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. हर्निया अडकून पोटात दुखू लागल्यास किंवा पोट फुगून गॅसेस आणि संडास बंद झाल्यास त्वरित ऑपरेशन करावे. हर्नियाचा फुगा आडवे पडल्यास, विश्रांती घेतल्यास आत जात असेल तर काही अवधीसाठी थांबणे शक्य असते. अशा वेळी धूम्रपान, बद्धकोष्ठ, दमा, लघवीचा अडथळा यांवरील उपाय करणे हितावह ठरते. स्थूल व्यक्तींनी आहार आणि चालण्यासारखे हलके व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पोटातल्या स्नायूंना बळकटी येऊन ऑपरेशनसाठी तसेच ऑपरेशननंतर आतील स्नायू भरून येण्यासाठी उपयोग होतो.

शस्त्रक्रिया- हर्नियावरती शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. शस्त्रक्रियेपूर्वी खोकला, मलावरोध किंवा लघवीच्या तक्रारींसाठी उपचार घेणे गरजेचे आहे. पन्नाशीनंतरच्या पुरुषांमध्ये सोनोग्राफी करून प्रोस्टेट वाढले नाही ना, याची शहानिशा करून घेतली जाते. खोकल्याचा त्रास असल्यास छातीचा एक्स-रे केला जातो. हिमोग्लोबीन, शुगरसारख्या रक्तचाचण्या केल्या जातात.

शस्त्रक्रिया मुख्यत: दोन प्रकाराने केल्या जातात.
१) पारंपरिक पद्धतीने- ओटीपोटावर छेद घेऊन.
२) लॅप्रोस्कोपिक पद्धतीने.

* पारंपरिक पद्धत –
ओटीपोटावर खालच्या बाजूने २-३ इंचांचा आडवा छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. यात प्रथम हर्नियाची पिशवी आजूबाजूच्या आवरणापासून सोडवली जाते. पिशवीतील आतडी आणि ओमेंटम सोडवून पोटात पूर्वस्थितीत ठेवली जातात आणि पिशवीचे तोंड शिवून बंद केले जाते.
कमकुवत स्नायूंना मजबूती आणण्यासाठी हर्नियाच्या पिशवीमुळे दूर गेलेले स्नायू मूळपदावर आणले जातात. ( शारीरिक रचना दुरुस्ती) किंवा डबल प्रेस्टिंग केले जाते आणि हल्ली प्रोलीन मेश बसविली जाते.

* लॅप्रोस्कोपिक पद्धत-
दुर्बिणीच्या साहाय्याने बेंबीजवळ आणि ओटीपोटात छेद घेऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. पोटाच्या आतून हर्नियाचे छिद्र बुजवून ‘प्रोलिन मेश’घातली जाते. हर्निया फार मोठा असल्यास किंवा डबलसॅक असल्यास अथवा हर्नियात आतडी अडकून काळीनिळी पडली असल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते. अडकलेल्या हर्नियात आतडय़ांचा रक्तप्रवाह अडकून ती काळीनिळी पडल्यास, गँगरीनचा भाग कापून काढून आतडी पुन्हा जोडावी लागतात. हर्निया काही कारणाने पुन्हा झाला, तर शस्त्रक्रिया अवघड होऊ शकते. काही वेळा हर्नियाच्या पिशवीत लघवीची पिशवी, मोठे आतडे, अपेंडिक्स, स्त्रियांमध्ये अंडकोष टय़ूब्स हे अवयव येऊ शकतात. याला स्लायडिंग हर्निया असे म्हणतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या हर्नियामध्ये आतील टाके तुटले असण्याची शक्यता असते, तसेच आतील अवयव व्रणाला चिकटले असण्याची शक्यता असते. यामुळे ही ऑपरेशन्स अतिशय सावधपणे करावी लागतात. पूर्वीच्या ऑपरेशनमुळे स्नायू अशक्त झाल्यामुळे ‘प्रोलीन मेश’ वापरणे अनिवार्य ठरते.
शस्त्रक्रियेनंतरच्या काळात कुठलीही गुंतागुंत होऊ नये आणि कमजोर स्नायूंना भरून येण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास हर्नियाचा उद्भव परत होण्याचे प्रमाण नगण्य होते.

१) ऑपरेशननंतर जोरात शिंकणे, खोकणे टाळावे.
२) मल-मूत्र विसर्जनासाठी जोर करू नये.
३) शक्यतो कमोडचा वापर करावा.
४) ८-१० दिवस अंथरुणात आडवे पडून विश्रांती घ्यावी.
५) खाली बसणे टाळावे. खाली वाकू नये.
६) जिन्याचा वापर टाळावा.
७) ऑपरेशननंतर किमान दोन महिने जड वस्तू उचलणे, स्कूटरला किक मारणे, उंचावरून उडी मारणे, जिमला जाणे टाळावे.
वरील सर्व काळजी घेतल्यास हर्नियाची समस्या यशस्वीपणे हाताळता येते.

Dr. Dinkar Padade
Dr. Dinkar Padade
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 30 yrs, Pune
Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Sheetal Gulhane
Dr. Sheetal Gulhane
BAMS, Ayurveda Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Rahul Devle
Dr. Rahul Devle
BHMS, Homeopath Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Hellodox
x