Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

What is a Bilirubin Blood Test?
A bilirubin blood test measures the levels of bilirubin in your blood. Bilirubin is a yellowish substance made during the body's normal process of breaking down red blood cells. Bilirubin is found in bile, a fluid in your liver that helps you digest food. If your liver is healthy, it will remove most of the bilirubin from your body. If your liver is damaged, bilirubin can leak out of your liver into your blood. When too much bilirubin gets into the bloodstream, it can cause jaundice, a condition that causes your skin and eyes to turn yellow. Signs of jaundice, along with a bilirubin blood test, can help your health care provider find out if you have liver disease. This test is also known as Total serum bilurubin (TSB) test.

What is it used for?
A bilirubin blood test is used to check the health of your liver. The test is also commonly used to help diagnose newborn jaundice. Many healthy babies get jaundice because their livers aren't mature enough to get rid of enough bilirubin. Newborn jaundice is usually harmless and clears up within a few weeks. But in some cases, high bilirubin levels can lead to brain damage, so infants are often tested as a precaution.

Why do you need a bilirubin blood test?
Your health care provider may order a bilirubin blood test:
If you have symptoms such as jaundice, dark urine, or stomach pain. These could indicate hepatitis, cirrhosis, or other liver diseases
To find out if there is a blockage in the structures that carry bile from your liver
To monitor an existing liver disease or disorder
To diagnose disorders related to problems with red blood cell production. High bilirubin levels in the bloodstream may be a sign of gallbladder disease and a condition called haemolytic anaemia

What happens during a bilirubin blood test?
A health care professional will take a blood sample from a vein in your arm, using a small needle. After the needle is inserted, a small amount of blood will be collected into a test tube or vial. You may feel a little sting when the needle goes in or out. This usually takes less than five minutes.

Will I need to do anything to prepare for the test?
You don't need any special preparations for a bilirubin blood test. If your health care provider has also ordered other blood tests, you may need to fast (not eat or drink) for several hours before the test. Your health care provider will let you know if there are any special instructions to follow.

Are there any risks to the test?
There is very little risk to having a blood test. You may have slight pain or bruising at the spot where the needle was put in, but most symptoms go away quickly.

What do the results mean?
Normal results can vary, but high bilirubin levels can mean your liver isn't working right. However, abnormal results don't always indicate a medical condition needing treatment. Higher than normal bilirubin levels can also be caused by medications, certain foods, or strenuous exercise. To learn what your results mean, talk to your health care provider.

Is there anything else I need to know about a bilirubin blood test?
A bilirubin blood test is only one measure of your liver health. If your health care provider thinks you might have a liver disease or a red blood cell disorder, other tests may be recommended. These include liver function tests, a group of tests that measure different substances in your blood, and tests for certain proteins made in the liver. In addition, your health care provider may recommend urine tests, an ultrasound, or a biopsy to get a sample of tissue from your liver to examine.

बिलीरुबिन रक्त तपासणी म्हणजे काय?
बिलीरुबिन रक्त तपासणी आपल्या रक्तातील बिलीरुबिनचे स्तर मोजण्यासाठी केली जाते. बिलीरुबिन हे लाल रंगाच्या पेशी खंडित करण्याच्या शरीराच्या सामान्य प्रक्रियेदरम्यान तयार होणारा एक पिवळ्या पदार्थ आहे. बिलीरुबिन बाईल मध्ये आढळते, जो आपल्या यकृतातील द्रव आहे जो आपल्याला अन्न पचवण्यासाठी मदत करतो. आपले यकृत निरोगी असल्यास ते आपल्या शरीरातील बहुतेक बिलीरुबिन काढून टाकतील. आपले यकृत खराब झाल्यास, बिलीरुबिन आपल्या यकृतामधून आपल्या रक्तामध्ये बाहेर येऊ शकते. जेव्हा रक्तप्रवाहात बिलीरुबिन चे प्रमाण वाढते तेव्हा कावीळ होऊ शकतो, या स्थिती मध्ये आपली त्वचा आणि डोळे पिवळसर बनते. बिलीरुबिन रक्त तपासणीसह कावीळचे लक्षणे हे आपल्या डॉक्टर ला यकृताच्या आजाराविषयी माहिती मिळविण्यास मदत करू शकते.

इतर नावे:एकूण सीरम बिलीरुबिन,टीएसबी

चाचणी कशासाठी केली जाते?
आपल्या यकृताची तपासणी करण्यासाठी बिलीरुबिन रक्त चाचणी केली जाते. नवजात बाळातील कावीळ चे निदान करण्यासाठी सुद्धा ही चाचणी सामान्यपणे वापरली जाते. बऱ्याच निरोगी बाळांना देखील कावीळ होतो कारण त्याचे यकृत बिलीरुबिन शरीराबाहेर काढण्यासाठी पुरेसे प्रौढ नसतात. नवजात बालकांमधील कावीळ हा सामान्यतः हानिकारक नसतो आणि काही आठवड्यांमध्ये तो बरा होतो. परंतु काही बाबतीत, उच्च बिलीरुबिन पातळीमुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते, म्हणून लहान मुलांची नेहमी सावधगिरी म्हणून चाचणी केली जाते.

मला बिलीरुबिन रक्त तपासणीची गरज का आहे?
आपले डॉक्टर बिलीरुबिन रक्त तपासणी करू शकतो जर आपणास:
जर आपल्याला कावीळ, गडद मूत्र किंवा पोटदुखी यासारख्या लक्षणे दिसतील. हे हेपेटाइटिस,सिरोसिस किंवा इतर यकृत रोग सूचित करतात.
आपल्या यकृतापासून पित्त असलेल्या संरचनांमध्ये अडथळा आहे का ते शोधण्यासाठी.
अस्तित्वात असलेले यकृत रोग किंवा विकारांवर लक्ष ठेवण्यासाठी.
लाल रक्तपेशी उत्पादनांच्या समस्यांशी संबंधित विकारांचे निदान करण्यासाठी. रक्तप्रवाहात उच्च बिलीरुबिनचे स्तर पित्ताशयाच्या रोगाचे लक्षण असू शकते आणि हीमोलिटिक अॅनिमिया देखील असू शकते.

बिलीरुबिन रक्त चाचणीदरम्यान काय होते?
एक लहान सुई वापरुन, डॉक्टर आपल्या बाहेरील शिरातून रक्त नमुना घेईल. सुई टाकल्यानंतर, चाचणी नलिका किंवा शीलामध्ये थोडासा रक्ताचा संग्रह केला जाईल. जेव्हा सुई आत जाते किंवा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला थोडासा त्रास जाणवू शकतो. ही प्रकिया सहसा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ घेते.

चाचणीच्या तयारीसाठी मला काही करण्याची गरज आहे का?
बिलीरुबिन रक्त चाचणीसाठी आपल्याला कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही. आपल्या डॉक्टर ने इतर रक्त चाचण्या करण्यास देखील सांगितल्या असेल तर, चाचणीपूर्वी काही तासांपूर्वी आपल्याला उपवास (खाणे किंवा पिणे टाळणे)आवश्यक आहे. अनुसरण करण्यासाठी काही विशेष सूचना असल्यास आपला हेल्थ केअर प्रदाता आपल्याला कळवेल.

चाचणीचे काही धोके आहेत का?
रक्ताची चाचणी घेण्यात फारच थोडा धोका असतो. सुई टोचलेल्या ठिकाणी वेदना होऊ शकते परंतु बहुतेक लक्षणे लवकर निघून जातात.

चाचणीच्या परिणामांचा अर्थ काय आहे ?
सामान्य परिणाम बदलू शकतात, परंतु उच्च बिलीरुबिन पातळीचा अर्थ असा असू शकतो की आपले यकृत योग्यरित्या कार्य करत नाही. तथापि, असामान्य परिणाम हे नेहमी उपचार आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय स्थिती सूचित करत नाही. बिलीरुबिन सामान्य पातळीपेक्षा जास्त हे औषधे, विशिष्ट पदार्थ किंवा कडक व्यायाम यामुळे देखील होऊ शकते. आपल्या परिणामांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला.

बिलीरुबिन रक्त चाचणीबद्दल मला आणखी काही माहित असणे आवश्यक आहे का?
बिलीरुबिन रक्त चाचणी आपल्या यकृताच्या आरोग्याविषयी तपासणीसाठी करण्यात येते. जर आपल्या आरोग्य सेवा प्रदात्यास असे वाटत असेल की आपल्याला यकृत रोग किंवा लाल रक्तपेशी विकार असू शकतो, तर ते इतर चाचण्यांची शिफारस करू शकतात. यात लिव्हर फंक्शन चाचणी,आपल्या रक्तातील भिन्न पदार्थांचे मोजमाप करणारे परीक्षण आणि यकृतमध्ये तयार केलेल्या काही प्रथिनेंसाठी असणाऱ्या चाचण्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आपले हेल्थ केअर प्रदाता तपासण्यासाठी आपल्या यकृतामधून ऊतींचे नमुने, मूत्र चाचणी, अल्ट्रासाऊंड किंवा बायोप्सीची शिफारस करु शकतात.

Dr. Sandhya Kamble
Dr. Sandhya Kamble
BAMS, Ayurveda Family Physician, 26 yrs, Pune
Dr. Sujay Patil
Dr. Sujay Patil
MBBS, General Medicine Physician, 5 yrs, Mumbai
Dr. Vishwajeet Desai
Dr. Vishwajeet Desai
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 8 yrs, Pune
Dr. Dr Anirudha Vaidya
Dr. Dr Anirudha Vaidya
MPTh, Neuro Physiotherapist Obesity Specialist, 7 yrs, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune
Hellodox
x