Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

गळू

गळवावर उपचार
होमिओपथी निवड

गळू म्हणजे पू साठणे. बहुधा गळू कातडीत तयार होते. काही जातीच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे गळवे तयार होतात. गळू तयार होताना सुरुवातीला नुसता लालसरपणा व दुखरेपणा असतो. दोन-तीन दिवसांनंतर ठणकणारी गाठ, सूज तयार होते. त्यावर पांढरेपणा (आतल्या पुवामुळे) दिसतो. हाताच्या बोटांनी चाचपल्यावर ही सूज इतर भागांपेक्षा गरम लागते व बोटांनी दबली जाते. सूजेला घट्टपणा असेल तर गळू अजून पिकलेले नाही असे समजावे. गळवावर पांढरटपणा, मऊपणा असेल तर ते फोडावे

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर गळवे होण्याची शक्यता वाढते. कुपोषण किंवा मधुमेह, एड्स यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच या आजारांत गळवे होतात.

गळवावर उपचार
गळवाचा निचरा होणे आवश्यक असते. पिकलेले गळू बहुधा आपोआप फुटते व दोन-तीन दिवसांत निचरा होतो. नाही तर इंजेक्शनची जरा जाड (म्हणजे 16नंबरची) सुई उकळून (निर्जंतुक करून) गळू फोडायला वापरावी. किंवा दाढीचे नवे ब्लेड वापरून गळवावर बारीक छेद घेता येईल. एकदा पू बाहेर पडायला सुरुवात झाल्यावर हळूहळू दाबून निचरा करता येतो.

जर गळू कापायचे नसेल तर एक-दोन दिवस गरम पाणी, फडके वगैरेंनी चांगला शेक दिला तर गळू फुटायला मदत होईल. गळू फार मोठे असेल किंवा बोट, चेहरा अशा नाजूक ठिकाणी असेल तर भूल देऊन फोडावे लागते.

गळू फोडल्यानंतर शक्य तितका पू बाहेर काढावा यानंतर निर्जंतुक स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने पट्टी बांधावी. पट्टी भिजल्यावर परत बदलावी. दुखणे कमी होण्यासाठी ऍस्पिरिनची गोळी घ्यावी. गळवातील जिवाणूंचा शरीरात प्रसार होऊ नये आणि सूज मर्यादित राहावी म्हणून जंतुविरोधी गोळयांचा वापर करावा.
काहीजण गळवावर जळवा लावून पू काढतात. (मात्र जळवा पू शोषत नाहीत असा काही तज्ज्ञांचा अनुभव आहे)

होमिओपथी निवड
एपिस,आर्निका, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब,कॉस्टिकम, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, सिलिशिया, सल्फर, थूजा.

गळू हा रोग त्वचेवर दिसत असला तरी रक्‍त, मांस, मेद या धातूंत वात-पित्त-कफामुळे दोष उत्पन्न झाला की होतो. गळवाचे वैशिष्ट्य हे, की तो महामूळ म्हणजे खूप पक्के व खोल मूळ असणारा एक विकार आहे. केवळ वरचेवर उपाय केले आणि रक्‍तादी धातूंतील दोषांकडे दुर्लक्ष केले, तर गळू पुन:पुन्हा येऊ शकते.
गळू म्हणजे पू साठणे. बहुधा गळू कातडीत तयार होते. काही जातीच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे गळवे तयार होतात. गळू तयार होताना सुरुवातीला नुसता लालसरपणा व दुखरेपणा असतो. दोन-तीन दिवसांनंतर ठणकणारी गाठ, सूज तयार होते. त्यावर पांढरेपणा (आतल्या पुवामुळे) दिसतो. हाताच्या बोटांनी चाचपल्यावर ही सूज इतर भागांपेक्षा गरम लागते व बोटांनी दबली जाते. सूजेला घट्टपणा असेल तर गळू अजून पिकलेले नाही असे समजावे. गळवावर पांढरटपणा, मऊपणा असेल तर ते फोडावे.

काहीआजार असे असतात, की जे गंभीर असले तरी त्यांचा सहसा लगेच त्रास होत नाही, पण काही आजार तसे पाहता गंभीर नसतात, मात्र त्यांचा त्रास खूप होतो. गळू हा असाच एक विकार होय. त्वचेवर कुठेही येऊ शकणारे गळू म्हणजे वेदना, जंतुसंसर्ग, लालसरपणा, आग, सूज, पू वगैरेचे जणू माहेरघरच होय. शिवाय एकदा एक गळू आले की पुन्हा दुसरीकडे नवीन गळू येईल की काय, याची धास्ती असते ती निराळीच.

गळू संपूर्ण शरीरावर कुठेही येऊ शकते, मात्र त्यातल्या त्यात चेहरा, काख, मांड्या, नितंब, योनिभाग या ठिकाणी गळू येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. गळवाचा आकारही छोट्या वाटाण्यापासून आंब्याएवढा- कितीही असू शकतो. गळू यायची जागा सुरवातीला लालसर होते, त्या ठिकाणचा स्पर्शही जरा गरम भासतो, त्या ठिकाणची व आसपासची जागा संवेदनशील बनते, हळूहळू त्या ठिकाणी उंचवटा तयार होते, पू तयार होतो. वेळेवर उपचार न घेतल्यास गळू सहसा फुटते व आत साठलेल्या रक्‍तमिश्रित पुवाचा निचरा होतो, मात्र गळू येण्यामागचे कारण शोधले नाही, त्यावर उपचार केले गेले नाहीत तर एकामागोमाग एक अशी अनेक गळवे येण्याची साखळी सुरू होते. कधी तरी एक गळू बरे होण्यापूर्वी दुसरे, दुसरे बरे होण्यापूर्वी तिसरे अशी अखंड साखळी तयार होते आणि व्यक्‍ती त्या त्रासाला कंटाळून जाते.

महामूळ खोल
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास गळू हा रोग त्वचेवर दिसत असला तरी रक्‍त, मांस, मेद या धातूंत वात- पित्त- कफामुळे दोष उत्पन्न झाला की होतो. गळवाचे वैशिष्ट्य हे, की तो महामूळ म्हणजे खूप पक्के व खोल मूळ असणारा एक विकार आहे. केवळ वरचेवर उपाय केले आणि रक्‍तादी धातूतील दोषाकडे दुर्लक्ष केले तर गळू पुन्हा पुन्हा येऊ शकते.

म्हणूनच गळू होते आहे हे लक्षात आले की लगेचच त्यावर योग्य उपचारांची व अनुकूल आहार-आचरणाची योजना करणे महत्त्वाचे असते. गळवावर घरच्या घरी उपचार करता येतात, मात्र पुढील लक्षणे असल्यास तज्ज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे आवश्‍यक असते.
खूप ताप येणे.
- गळवाच्या आसपास छोट्या गाठी तयार होणे.
- असह्य वेदना होणे, पू तयार होत असलेला समजत असला तरी गळू आपणहून न फुटणे.
- एकापाठोपाठ अनेक गळू येण्याची प्रवृत्ती तयार होणे.
- मधुमेही व्यक्‍तीला गळू होणे.
- शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा बिघडलेली असताना गळू येणे.
- कर्करोगावर रेडिएशन, केमोथेरपीसारखे उपचार नुकतेच घेतलेले असणे.
- गळवावर उपचार
गळवाला आयुर्वेदात "विद्रधी" असे म्हटलेले आहे. गळवाचे स्वरूप व त्याबरोबरीने शरीरावर उद्‌भवणारी लक्षणे यावरून त्याचे वातज, पित्तज, कफज, त्रिदोषज, अभिघातज (आघात किंवा जखम झाल्याने येणारे गळू) आणि रक्‍तज असे प्रकार केलेले आहेत. मात्र गळू कोणत्याही प्रकारचे असो, त्याचा संबंध रक्‍तदोषाशी व उष्णतेशी निश्‍चित असतो. प्रकृतीला अनुकूल नसणारे, पोटात गेल्यावर जळजळ उत्पन्न करणारे, फार आंबट, तिखट, खारट, तेलकट अन्नामुळे, अति परिश्रम, उपवासाचा अतिरेक, अति मैथुन, विरुद्ध आहार, कोरडा आहार वगैरे कारणांमुळे रक्‍तात उष्णता वाढते. या बिघडलेल्या रक्‍तातून पू तयार होतो. यालाच विद्रधी वा गळू असे म्हणतात.

गळवावर उपचार
- गळवाचा निचरा होणे आवश्यक असते. पिकलेले गळू बहुधा आपोआप फुटते व दोन-तीन दिवसांत निचरा होतो. नाही तर इंजेक्शनची जरा जाड (म्हणजे 16 नंबरची) सुई उकळून (निर्जंतुक करून) गळू फोडायला वापरावी. किंवा दाढीचे नवे ब्लेड वापरून गळवावर बारीक छेद घेता येईल. एकदा पू बाहेर पडायला सुरुवात झाल्यावर हळूहळू दाबून निचरा करता येतो.
- जर गळू कापायचे नसेल तर एक-दोन दिवस गरम पाणी, फडके वगैरेंनी चांगला शेक दिला तर गळू फुटायला मदत होईल.
- गळू फार मोठे असेल किंवा बोट, चेहरा अशा नाजूक ठिकाणी असेल तर भूल देऊन फोडावे लागते.
- गळू फोडल्यानंतर शक्य तितका पू बाहेर काढावा यानंतर निर्जंतुक स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने पट्टी बांधावी. पट्टी भिजल्यावर परत बदलावी.
- दुखणे कमी होण्यासाठी वेदनाशामक गोळी घ्यावी.
- गळवातील जिवाणूंचा शरीरात प्रसार होऊ नये आणि सूज मर्यादित राहावी म्हणून जंतुविरोधी गोळयांचा वापर करावा.
- काहीजण गळवावर जळवा लावून पू काढतात. (मात्र जळवा पू शोषत नाहीत असा काही तज्ज्ञांचा अनुभव आहे)

Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult

Dr. DHOLARIYA JAYANTILAL
Dr. DHOLARIYA JAYANTILAL
MD - Allopathy, Family Physician, 8 yrs, Ujjain
Dr. Anjali Bartakke
Dr. Anjali Bartakke
DNB, Pediatrician, 18 yrs, Pune
Dr. Prachi Nandode
Dr. Prachi Nandode
BHMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Nandita Bhati
Dr. Nandita Bhati
BDS, Dentist Implantologist, 14 yrs, Pune
Dr. Jyoti Shinde
Dr. Jyoti Shinde
BHMS, Diabetologist Homeopath, 9 yrs, Pune
Hellodox
x